पुन्हा मोदींचं सरकार आलं तरी १५ दिवसच टिकेल; पवारांचे भाकीत
राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम वेगात सुरु
May 14, 2019, 09:25 PM ISTबालिया, उत्तर प्रदेश | पंतप्रधान मोदींची मायावतींवर टीका
Uttar Pradesh Baliya PM Narendra Modi On Opposition United Togeather To Criticise Modi
पंतप्रधान मोदींची मायावतींवर टीका
मोदींना नीच म्हटले ते योग्यच होते; मणिशंकर अय्यर पुन्हा वादात
देशाच्या सर्वात बोलघेवड्या पंतप्रधानाचा हा सर्वोत्तम अंत ठरेल.
May 14, 2019, 05:29 PM ISTरायबरेलीची 'मठी' तुटेल का?
रायबरेली म्हणजे गांधी घराण्याचा मठ. वर्षानुवर्षांची गांधी घराण्याची ‘मठी’ तुटेल का? हे रायबरेलीच्या जनतेच्या हातात आहे...
May 14, 2019, 08:30 AM IST'मोदींना पायजमाही घालता येत नसेल तेव्हा, नेहरू-इंदिरांनी देशाचं सैन्य उभारलं होतं'
मोदी त्यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळाबद्दल उत्तरे देऊ शकत नाहीत.
May 13, 2019, 07:08 PM IST...म्हणून भाजपच्या महिला नेत्या पतीराजांना मोदींसमोर न्यायला घाबरतात- मायावती
निवडणुकीत महिलांनी मतदान करताना या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे.
May 13, 2019, 06:20 PM ISTमध्य प्रदेश | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
मध्य प्रदेश | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
May 13, 2019, 02:25 PM ISTअहमदनगर | जीव मुठीत धरून ग्रामस्थांना रोजचा प्रवास
अहमदनगर | जीव मुठीत धरून ग्रामस्थांना रोजचा प्रवास
May 13, 2019, 02:00 PM ISTनवी दिल्ली । मायवतींची मोदींवर जोरदार टीका
राजस्थानच्या अलवरमध्ये २६ एप्रिल रोजी महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटतायत. याच घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बसपा अध्यक्षा मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'राजकीय कारकिर्दीसाठी स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी इतरांना स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देत आहेत. मोदींना बलात्कार पीडितेशी कोणत्याही प्रकारची सहानभूती नसून ते केवळ आपल्या पक्षाला निवडणुकांमध्ये जास्त मतं मिळावी यासाठी बलात्काराच्या मुद्द्याचा वापर करीत आहेत.' यावेळी बोलताना मायावती यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
May 13, 2019, 12:40 PM IST'मोदींनी राजकीय फायद्यासाठी बायकोला सोडले, ते स्त्रियांचा कसा सन्मान करणार?'
मोदींनी मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
May 13, 2019, 11:38 AM ISTभाजपा अटल-आडवाणींचा नव्हता आणि मोदी-शाहंचाही नसेल- गडकरी
भाजपा हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून भाजपा मोदी केंद्रीत झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले.
May 11, 2019, 08:31 AM ISTमोदी ओबीसी असते तर संघाने त्यांना पंतप्रधान केले नसते- मायावती
नरेंद्र मोदी यांचा हा आरोप अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे.
May 10, 2019, 03:49 PM ISTकारगिल युद्धादरम्यानही मोदी सैन्याच्या पाठिशी, माजी सैन्य अधिकाऱ्याचा दावा
'राष्ट्रीय सुरक्षेबद्दल नरेंद्र मोदींची काळजी त्यांच्या टायगर हिल दौऱ्यानं लक्षात येते...'
May 10, 2019, 10:03 AM ISTलोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर काय कराल, मोदींनी दिले 'हे' उत्तर
२३ मे नंतर नरेंद्र मोदींचे पॅकअप होणार, असे विरोधक म्हणतात.
May 9, 2019, 08:44 PM ISTराजीव गांधी सहलीसाठी नव्हे तर बेटाचा विकास पाहण्यासाठी गेले होते; माजी नौदलप्रमुखांचे स्पष्टीकरण
राजीव गांधी सहलीसाठी नव्हे तर बेटाचा विकास पाहण्यासाठी गेले होते; माजी नौदलप्रमुखांचे स्पष्टीकरण
May 9, 2019, 07:35 PM IST