अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, कांदा, द्राक्ष भुईसपाट
Nashik Grapes Farm Destroyed After Unseasonal Rain And Hailstrom
Feb 19, 2021, 07:45 PM ISTनाशिक - यावर्षी द्राक्ष निर्यात तीन पटींनी वाढली
Jan 24, 2018, 11:45 PM ISTथंडीचा द्राक्षबागांना फटका, तर गव्हाला फायदा
द्राक्षाला त्याचा फटका बसला असला तरी गहू पिकाला त्याचा फायदा होत आहे. वाढत्या थंडीमुळं गहू उत्पादक खुशीत आहेत.
Jan 8, 2018, 08:42 PM ISTअमेरिकेला नाशिकची द्राक्षं आंबट!
नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचला असला तरी अमेरिकेला मात्र ही द्राक्षं आंबट लागत आहेत. FDI ला केंद्र सरकारने मान्यता दिलेली असताना अमेरिका द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी निर्माण करत आहे.
Mar 4, 2013, 05:27 PM ISTचीन निघालं चाणाक्ष, भारताची सडली द्राक्षं
भारत आणि चीनमध्ये सात वर्षांपूर्वी एक निर्यात करार झाला. त्यानुसार चीननं सफरचंद निर्यात करायची आणि भारतानं नाशिकची द्राक्षं निर्यात करायची असं ठरलं. या करारात चीननं चाणाक्षपणा दाखवला पण भारताचे प्रतिनिधी अपयशी ठरले. परिणामी चीनमधून सफरचंद येतात, पण भारताची द्राक्षं मात्र चीनमध्ये पोहोचू शकली नाहीत.... नक्की काय घडलं?
Oct 9, 2012, 06:29 PM IST