close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

nashik municipal corporation

नाशिक पालिकेत नक्की काय चाललेय? तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेले अॅप बंद

 तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार निवारण करण्यासाठी सुरू केलेले अॅप आता डाऊनलोड करता येत नाही.  हे ॲप बंद करण्याची सुनियोजित तरतूद करण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. 

Apr 11, 2019, 05:57 PM IST

नाशिक पालिकेत राडा, काँग्रेस - राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडलेत

नाशिक महापालिकेची महासभा चांगलीच वादळी ठरली.  

Jan 19, 2019, 08:11 PM IST

जायकवाडीला नव्हे बियर फॅक्टरीला पाणी - भाजप आमदार

जायकवाडीसाठी पाणी मागतलं जातं पण त्याआडून बियरच्या फॅक्टरी आणि साखर कारखान्यांना पाणी.

Oct 26, 2018, 06:40 PM IST

जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक पालिकेत जोरदार हंगामा

जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरू असलेला विरोध अधिक तीव्र. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी.

Oct 26, 2018, 05:32 PM IST

नाशिक पालिकेत तुकाराम मुंढें विरोधात नगरसेवक आक्रमक

नाशिक महापालिकेच्या महासभेत सगळ्याच नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप करत आक्रमक पावित्रा घेतला.

Sep 19, 2018, 07:07 PM IST

तुकाराम मुंढेंचा नगरसेवकांना जोरदार दणका

आयुक्त तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत नाशिक मनपाच्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांची नांगी टाकल्याचे दिसून आले. 35 पैकी 25 प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवलेय.

Feb 20, 2018, 03:47 PM IST

मुंढेंनी थांबविली ‘त्या’ दोन कर्मचा-यांची पगारवाढ

कर्मचारी आणि अधिका-यांची चांगलीच धावपळ उडाली. 

Feb 9, 2018, 08:58 PM IST

कसा होता तुकाराम मुंढेंचा नाशिकमधील पहिला दिवस?

नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची एन्ट्रीच मोठी धडाकेबाज होती... पहिल्याच बैठकीत मुंढेंनी शिस्तीचा बडगा काय असतो ते दाखवून दिलं... 

Feb 9, 2018, 08:06 PM IST

नगरसेविकांच्या पतींची लुडबुड चालणार नाही- तुकाराम मुंढे

नाशिक येथे महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेले तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये सेवेसाठी आणि जनता केंद्र बिंदू मानून शहरांचे काम केले जाईल, असे सांगितले.

Feb 9, 2018, 04:21 PM IST

शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली

पुण्यात त्यांनी शिस्तबद्ध कामाचा सपाटा लावला होता. 

Feb 7, 2018, 05:26 PM IST

नाशिकमध्ये सावळा गोंधळ, २९ नगरसेवकांनी विकास निधीच खर्च केला नाही!

विकास कामासाठी  जास्तीतजास्त निधी पदरात पाडून घेण्यसाठी सभागृह डोक्यावर घेणारे नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी विकास निधी खर्च करण्यात मात्र निरुत्साही दिसतायेत. महापालिका निवडणुकीला सात महिन्याचा कालावधी उलटून गेलाय तरी देखील २९ नगरसेवकांनी एकही रुपायचा निधी खर्च केलेला नाही. यात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे.  

Sep 14, 2017, 04:10 PM IST

नाशिक महापालिकेचे वरातीमागून घोडे

नाशिक महापालिकेचे वरातीमागून घोडे

Aug 2, 2017, 09:48 PM IST

नाशकात भर पावसात 'फडणवीस वॉटर पार्क' फलक

मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरुन भाजप सत्ताधारी शिवसेनेवर सातत्यानं टीका करत आहे. नाशकात मात्र भाजपची सत्ता आहे. तिथे आज पडलेल्या पावसामुळे शिवसेनेनं सत्ताधारी भाजपच्या विरोधात तुंबलेल्या पाण्यावरुन आंदोलन केले. 

Jul 15, 2017, 11:08 AM IST