nashik

नाशिकमध्ये मुळशी पॅटर्न! मारहाण करुन इंस्टाग्राम स्टेटस ठेवला; भाजी मार्केटबाहरेच संपवला

नाशिक शहरात पोलिसांकडून थेट तक्रार देण्यासाठी एक व्हाट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे असेच हिस्ट्री वरील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन देखील राबवले जात आहे.  मात्र त्याचा कुठलाच परिणाम हा दिसून येत आहे. 

 

Aug 26, 2023, 05:08 PM IST

शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या नाफेडच्या जाचक अटी आहेत तरी काय?

Maharastra Onion Price : नाफेडच्य़ा माध्य़मातून शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसतोय  शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूया...

Aug 25, 2023, 12:14 AM IST

खेळ मांडला! लालफितीचा कारभार आडवा, कांदा उत्पादकांवर रडण्याची वेळ

कांदा उत्पादकांवर आता रडण्याचीच वेळ आलीय.. नाफेडने कांदा खरेदीचा निर्णय घेतला खरा.. मात्र प्रत्यक्षात नाफेडची खरेदी केंद्र सुरूच नसल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. काही बाजार समित्यांमध्ये तर दर घसल्यामुळे कांद्याचे टेम्पो परत नेण्याची वेळ शेतक-यांवर आली. आणि भर बाजारात शेतक-यावर रडण्याची वेळ आली.  

Aug 24, 2023, 07:09 PM IST
Nashik Onion Farmer Gets Emotional For Not Getting Desired Price For Crops PT1M35S

Nashik Onion | 'कांद्याला सरासरी 2410 रुपयांचा भाव द्या'

Nashik Onion Farmer Gets Emotional For Not Getting Desired Price For Crops

Aug 24, 2023, 12:50 PM IST

कांद्याचा प्रश्न पेटलाच कसा! शेतकऱ्यांच्या संपापासून केंद्राच्या निर्णयापर्यंत; वाचा, नेमकं काय घडलं!

Onion Issue : कांद्याचं निर्यातशुल्क 40टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं नाफेडमार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. मात्र यातून कांद्याची कोंडी फुटणार का? हा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय. 

Aug 22, 2023, 06:28 PM IST

'कांदा परवडत नसेल तर खाऊ नका', शिंदे सरकारमधील नेत्याचं विधान; म्हणाले 'एवढं काय बिघडतंय'

कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त पडसाद उमटत असताना शिंदे सरकारमधील नेत्याने अजब विधान केलं आहे. "ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडतं?', असं ते म्हणाले आहेत. 

 

Aug 21, 2023, 04:01 PM IST

वॉकीटॉकी, टॅब, मोबाईल! राज्यातल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी... पोलिसही हैराण

राज्यभरात तलाठी पदाची भरती परीक्षा सुरु आहे. गुरुवारपासून या परीक्षेला सुरुवात झाली. पण नाशिक जिल्ह्यात तलाठी परीक्षेसाठी बसलेल्या एका महिला उमेदवाराने हायटेक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉपीचा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. 

Aug 18, 2023, 06:29 PM IST