ncb

समीर वानखेडे हाजीर हो, ठाणे पोलिसांचे समन्स

Thane police summons to Sameer Wankhede : NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. 

Feb 22, 2022, 07:52 AM IST

बाप रे! गुजरातमध्ये 2 हजार कोटींचं ड्रग्स जप्त, भारतीय नौदलाची मोठी कारवाई

या वर्षात जप्त करण्यात आलेला ड्रग्सचा हा सर्वात मोठा साठा आहे.

Feb 12, 2022, 08:03 PM IST

NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ, सरकारने दिला मोठा झटका

एनसीबी (NCB)अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र सरकारने आता मोठा दणका दिला आहे.  

Feb 2, 2022, 03:00 PM IST

अंमली पदार्थ तस्करी कशी आणि कोणत्या गोष्टीचा वापर करुन करतात, हे जाणून घ्याल तर थक्क व्हाल

अंमली पदार्थ तस्करीसाठी ड्रग्स माफियांची नवी शक्कल

Dec 14, 2021, 07:13 PM IST

मंत्री नवाब मलिक यांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर?

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे.  

Nov 27, 2021, 11:39 AM IST

Breaking : नवाब मलिक यांना हायकोर्टाचा दणका! वानखेडे प्रकरणावर दिले 'हे' निर्देश

वानखेडे कुटुंबावर पत्रकार परिषद आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाब मलिक नवनवे आरोप करत आहेत

 

Nov 25, 2021, 02:51 PM IST

आर्यन खानला तुरुंगात टाकणाऱ्या NCB विरोधात शाहरुख खान उचलणार कठोर पाऊल?

शाहरुख खान (Shahrukh Khan) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) विरोधात काही कायदेशीर पाऊलं उचलणार का?

Nov 23, 2021, 06:44 PM IST

राज्यात एनसीबीची मोठी कारवाई; या 3 जिल्ह्यात छापेमारी, 100 किलो ड्रग्ज जप्त

राज्यात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने मुंबईनंतर आता या तिन जिल्ह्यात छापेमारी केली आहे. यावेळी 100 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.  

Nov 23, 2021, 12:51 PM IST

हायकोर्टाच्या निर्णयावर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले

ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा केला होता

Nov 22, 2021, 08:51 PM IST

Drugs case: Aryan Khan ला दिलासा नाहीच; NCB विणतंय नवं जाळं?

Drugs case प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, याच्या अडचणी कुठं कमी झाल्याचं चित्र होतं. 

Nov 22, 2021, 04:31 PM IST
 Mumbai NCB Officer Sameer Wankhede In Trouble PT3M7S

VIDEO : एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ?

VIDEO : एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ?

Nov 19, 2021, 09:35 AM IST