need

सदाभाऊंनी मंत्रीपद सोडलं नाही तरी चालेल?

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. चौकशी समितीनं ही घोषणा केली आहे.

Aug 7, 2017, 07:29 PM IST

पाकिस्तानवर भारताला या उपकरणावर अवलंबून राहावे लागते

भारतात मोठ्या प्रमाणावर सर्जरीसाठी आवश्यक उपकरणांची निर्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून  केली जाते.

Jul 31, 2017, 08:17 PM IST

मुंबईला सायबर सायकॉलॉजिस्टची गरज

मुंबईला सायबर सायकॉलॉजिस्टची गरज

Jun 6, 2017, 09:22 PM IST

सात महिन्यांच्या चिमुकल्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज

डोंबिवलीत राहणाऱ्या अवघ्या सात महिन्यांच्या एका चिमुरड्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज आहे. यासाठी त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईक प्रयत्नशीर आहेत.  

Dec 16, 2016, 10:56 AM IST

खासगी रुग्णालयांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद ठरविण्याच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी नवीन चलनासाठी आग्रही न राहता तातडीच्या उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच 104 आणि 108 या विनाशुल्क दूरध्वनी क्रमांकावर संबंधितांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून तिचा 320 रुग्णांनी लाभ घेतला आहे. 

Nov 23, 2016, 09:29 PM IST

रत्नागिरीत बॅंक व्यवहार सुरळीत होण्यासाठी 677 कोटींची आवश्यकता

शहरातील बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल 677 कोटींची आवश्यकता आहे. मात्र, आरबीआयकडून नोटाच न आल्यामुळे रत्नागिरीतल्या बँक वाल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

Nov 18, 2016, 06:21 PM IST

टाटा रूग्णालयाला नको काळ्या पैशांची मदत

कँन्सर रूग्णांसाठी मोठी मदत रक्कम देण्याची इच्छा देणारे फोन काही जणांनी रूग्णालयात केले होते. परंतु टाटा रूग्णालय पँन नंबरच्या सहाय्यानेच मदत स्वीकारत असल्यानं, अशा काळ्या पैशाच्या मदतीला आळा बसलाय.

Nov 17, 2016, 08:54 AM IST

परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी २ आठवडे जातील - जेटली

देशातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी २ आठवडे लागतील, असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. देशाचं ८६ टक्के चलन बदलल्याने थोडा वेळ द्या. 

Nov 12, 2016, 05:51 PM IST

ब्रिटीश बँडच्या 'कोल्ड प्ले' आचारसंहिता लागू करावी - काँग्रेस

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'कोल्ड प्ले' या ब्रिटीश बँड कार्यक्रमासाठी आचारसंहीता लागू व्हावी या मागणीसाठी मुंबई कॉंग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलं.

Nov 3, 2016, 06:50 PM IST

'कमवा आणि शिका'चा ब्रँड अॅम्बेसेडर अपघातात गंभीर जखमी

महाराष्ट्र सरकारच्या 'कमवा आणि शिका' योजनेचा ब्रॅंड अॅम्बॅसेडर सोमनाथ गिरम अपघातात जखमी झाला आहे.

Sep 9, 2016, 07:11 PM IST

'कमवा आणि शिका'चा ब्रँड अॅम्बेसेडर अपघातात गंभीर जखमी

'कमवा आणि शिका'चा ब्रँड अॅम्बेसेडर अपघातात गंभीर जखमी

Sep 9, 2016, 06:17 PM IST

साध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी जामीनाची मागणी

साध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सर आहे, तिला शस्त्रक्रियेची गरज असल्याचं कारण तिच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टाला दिले आहे

Aug 21, 2016, 06:07 PM IST

महाड दुर्घटनेतील तीन मृतदेह हाती; तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता

महाड दुर्घटनेनंतर आता जवळपास ३३ तास उलटून गेलेत. आत्तापर्यंत समुद्रकिनाऱ्याजवळच्या स्थानिकांच्या मदतीनं दोन मृतदेह हाती लागलेत. 

Aug 4, 2016, 09:44 AM IST