नववर्षाच्या स्वागताला शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 08:01 AM ISTनवी आशा, नवं चैतन्य घेऊन उगवला २०१८ चा सूर्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 07:48 AM ISTनव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी
गर्दीने फुललेले किनारे... वाहनांनी गजबजलेले रस्ते.. देशविदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटनस्थळं.. थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा हाऊसफुल्ल झालंय.
Dec 31, 2017, 06:59 PM ISTन्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत
नववर्ष २०१८ च्या स्वागताचे वेध अख्ख्या जगाला लागले आहेत. जगभरात सगळीकडेच २०१८ वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र, पूर्वेकडच्या न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं.
Dec 31, 2017, 05:58 PM ISTन्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 05:27 PM ISTरत्नागिरी | थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी कोकण किनारे फुलले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 03:32 PM ISTलाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल
कोकणाच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे. लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झाले आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी कोकणात पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे.
Dec 31, 2017, 02:41 PM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकण, गोव्याकडे
फेसाळणारे किनारे.. काना कोप-यातून येणारी संगीताची धून.. पार्ट्यांचा जल्लोष... गोव्यात आता थर्टीफस्टचा फिव्हर चढू लागलाय.. जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालंय.
Dec 31, 2017, 10:43 AM ISTसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी, हॉटेल मालक मात्र द्विधा स्थितीत
कमला मिल कम्पाऊंडमधल्या अग्निकांडानंतर मुंबई महापालिकेनं शहरभरात धडक कारवाई सुरू केलीये. आजदेखील ही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.
Dec 31, 2017, 09:21 AM ISTचंद्रपूर - न्यू इयर सेलिब्रेशनसाठी खास डेस्टिनेशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 30, 2017, 04:31 PM ISTन्यू ईयर सेलिब्रेशनसाठी हटके डेस्टिनेशन
न्यू इअर सेलिब्रेशनची तयारी करतायत... तर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक खास डेस्टिनेशन... ज्याठिकाणी तुम्हाला निवांतपणा पण मिळेल आणि पर्यटनासोबत खवय्येगिरीचाही आनंद घेता येईल...
Dec 30, 2017, 03:47 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
थर्टी फर्स्टचं काऊंडडाऊन सुरु झालंय. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत.
Dec 30, 2017, 12:32 PM IST...अन्यथा मद्यविक्रीची परवानगी रद्द, पोलिसांनी दिलीये तंबी
थर्टीफर्स्टला मद्यविक्री करणा-या बारमालकांना ग्राहकांच्या वाहनांसाठी चालकाची व्यवस्था करावी आणि त्यांना सुखरूप घरी सोडावे अन्यथा मद्यविक्री करू नये, अशी तंबी ठाणे पोलिसांनी दिलीय. पोलिसांच्या या तंबीवर हॉटेलमालकांनी अभिनव उपाय शोधून काढलाय.
Dec 30, 2017, 11:35 AM ISTदीपिका-रणवीर 'येथे' साजरे करणार नववर्ष!
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल. त्यांची पडद्यावरील आणि पडद्यामागची केमिस्ट्री लोकांना फारच भावते.
Dec 30, 2017, 08:43 AM ISTनवीन वर्षाचं स्वागत आणि एकच प्याला !
नवीन वर्षाच्या सेलेब्रेशनसाठी कॉकटेल आणि परदेशी मद्याला मोठीच मागणी आहे
Dec 25, 2017, 06:08 PM IST