संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात आढळला मृत साप
Sangli News : पाल, झुरळ आणि त्यानंतर आता साप... पोषण आहाराच्या बाबतीत अशी हेळसांड का होतेय? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Jul 3, 2024, 08:48 AM IST
Maharashtra Weather News : चिंतेची चाहूल! पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; पण त्यानंतर...
Maharashtra Weather News : पावसाळी सहलींचे बेत आखणार असाल, तर आताच सावध व्हा! अतिउत्साहाच्या भरात केलेली चूक पडेल महागात.
Jul 3, 2024, 08:11 AM IST
Vidarbha No Rainfall | विदर्भाला पावसाची हुलकावणी! चंद्रपूर ,नागपूर आणि वर्धा पावसाच्या प्रतीक्षेत
Vidarbha No Rainfall | Rain in Vidarbha! Chandrapur, Nagpur and Wardha waiting for rain
Jul 2, 2024, 01:55 PM ISTPravin Darekar Aggressive | 'हिंमत असेल तर...'; अंबादास दानवेंवरून दरेकरांनी आक्रमक भूमिका
Pravin Darekar Aggressive | 'If you dare...'; Darekar took an aggressive stance over Ambadas Danve
Jul 2, 2024, 01:50 PM ISTNitesh Rane On Milind Narvekar | 'मिलिंद नार्वेकरांवरून मातोश्रीवर महाभारत'; राणेंची टीका
Nitesh Rane On Milind Narvekar | 'Mahabharata on Matoshree from Milind Narvekar'; Rane's criticism
Jul 2, 2024, 01:45 PM ISTUddhav Thackeray at Vidhan Bhavan । उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल; Milind Narvekar उमेदवारी अर्ज भरणार
Uddhav Thackeray at Vidhan Bhavan. Uddhav Thackeray enters the Vidhan Bhavan; Milind Narvekar will file nomination form
Jul 2, 2024, 01:40 PM ISTSwabhimani Raju Shetti Protest | दूध दरवाढीसाठी राजू शेट्टी आक्रमक; राहुरीत रास्तारोको आंदोलन
Swabhimani Raju Shetti Protest
Jul 2, 2024, 01:35 PM ISTपाऊले चालती... आज माऊलींची पालखी दिवेघाटात; तुकोबारायांची पालखी कुठवर?
Ashadhi ekadashi 2024 : याच विठ्ठलभेटीची आस मनी बाळगून हजारो- लाखो वारकरी आता टप्प्याटप्प्यानं पंढरपुरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याही मजल दरमजल करत प्रवासाचा पुढील टप्पा गाठत आहेत.
Jul 2, 2024, 09:51 AM IST
डिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणार
Mhada Lottery : किमान उत्पन्नापासून कमाल उत्पन्नापर्यंत, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार भरा म्हाडाच्या सोडतीसाठीचा फॉर्म; जाणून घ्या नेमकी कधी मिळणार घरं, कधी असेल सोडत...
Jul 2, 2024, 07:52 AM IST
Maharashtra Weather News : सावध व्हा! पावसासोबतच, ताशी 40 - 50 किमी वेगानं वाहणारे वारे धडकी भरवणार
Maharashtra Weather News : राज्यात पावसानं हजेरी लावलेली असताना हा पाऊस आता बहुतांश भागांमध्ये अविरत बरसताना दिसत आहे. पण, काही भागांमध्ये मात्र तो धडकी भरवतानाही दिसत आहे.
Jul 2, 2024, 07:23 AM IST
Vespa ची 'ही' स्कूटर इतकी महाग; की त्या किमतीत येतील 5 कार
आश्चर्याची बाब म्हणजे या स्कूटरसाठी एखाद्या बाईकहूनही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. विश्वास बसत नाहीय?
Jul 1, 2024, 08:05 PM IST
Real Estate News : नवं घर खरेदी करताय? देशातील 'या' 2 शहरांमध्ये प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले, तुम्ही तिथंच राहताय का?
Real Estate : तुमचं घर आहे त्या शहरात काय आहेत प्रॉपर्टीचे दर? जाणून घ्या रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाचं वृत्त... घर घेण्यच्या विचारात असाल तर पाहा ही बातमी
Jul 1, 2024, 07:30 PM IST
1,66,75,09,00,000 रुपयांची गुंतवणूक असतानाही 'ही' बडी कंपनी भारतातून घेणार एक्झिट; नेमकं कुठं बिनसलं?
Auto News : रोजगारावर होणार परिणाम; 1,66,75,09,00,000 रुपयांची गुंतवणूक असणारी आणखी एक कंपनी भारताबाहेर जाण्याच्या तयारीत
Jul 1, 2024, 06:28 PM IST
सुनीता विलियम्सना धोका... NASA ची मोठी अपडेट
Sunita Williams News : अंतराळात जाण्याचा अनुभव असणाऱ्या सुनीता विलियम्स यांच्यासोबत नेमकं काय घडतंय? जाणून घ्या नासाकडून देण्यात आलेली महत्त्वाची माहिती....
Jul 1, 2024, 04:01 PM IST
Maharashtra Weather News : पुढील 4 दिवस पावसाचे! राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार?
Maharashtra Weather News : मुंबईसह रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
Jun 30, 2024, 07:43 AM IST