nitin gadkari

दूध उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात अनुदान द्या- सदाभाऊ खोत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 02:40 PM IST

...आणि नितीन गडकरी संतापले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 10, 2018, 02:06 PM IST

शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं- नितीन गडकरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2018, 07:22 PM IST

ईव्हीएम गडबडीप्रकरणी शिवसेना आवाज उठवणार

एका रात्रीत मतदानाचा टक्का वाढल्याप्रकरणी आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय. 

May 31, 2018, 03:15 PM IST

नितीन गडकरी आमचे प्रिय पण...- संजय राऊत

  नितीन गडकरी आमचे प्रिय आहेत. पण आता युतीची वेळ निघून गेलीय, हे त्यांनाही माहीत आहे, असं वक्तव्य केलंय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी.... त्याचबरोबर प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला जाणार असकील तर त्यात गैर काय, असाही सवाल त्यांनी केलाय... पालघरमध्ये शिवसेनाच विजयी होणार असा दावा करत संजय राऊतांनी चौफेर टोलेबाजी केलीय. संजय राऊत म्हणाले, नितीन गडकरी ज्येष्ठ नेते आहेत. आमचे प्रिय आहेत पण त्यांनाही माहीत आहे की वेळ निघून गेलीये हे सगळं करण्याची. जेव्हा काही गोष्टी करायच्या होत्या तेव्हा सगळेच घोड्यावर होते. सगळ्यांचे घोडे भरधाव सुटले होते. आता घोड्याला लगाम लावण्याचा जरी प्रयत्न केला तरी अनेक गोष्टी अशा आहेत जे सुटलेले बाण आहेत. गडकरींनी काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. ते पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना ज्यांनी त्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले याच लोकांनी शिवसेनेसंदर्भात गेल्या दोन ते तीन वर्षात भूमिका घेतली त्यामुळे ही वेळ उद्भवली आहे. 

May 30, 2018, 03:17 PM IST

मुंबई । आता युतीची वेळ निघून गेली - संजय राऊत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 02:29 PM IST

काँग्रेस नेतेे दिग्विजय सिंह यांनी मागितली नितीन गडकरींची माफी

...म्हणून दिग्विजय सिंह यांनी नितीन गडकरींची मागितली माफी

May 29, 2018, 06:39 PM IST

मुंबई | युतीतल्या तणावाबद्दल नितीन गडकरींचे रोखठोक मत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 29, 2018, 03:55 PM IST

भाजप-सेना युतीवर गडकरींचे भाष्य, ३.५० लाखात घरे देणार!

महाराष्ट्रात शिवसेनेनं केलेल्या स्वबळाच्या भाषेबद्दल तुझं माझं जमेना अशी स्थिती असल्याचा पुनरुच्चार गडकरींनी केला.  

May 29, 2018, 03:26 PM IST

शिवसेनेशी असलेल्या नात्यावर नितीन गडकरींचं मत

शिवसेनेशी असलेल्या नात्यावर नितीन गडकरींचं मत

May 25, 2018, 05:53 PM IST

रोखठोक । नितीन गडकरी । २२ मे २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 22, 2018, 10:58 AM IST