note ban

नोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने

पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती. 

Dec 8, 2016, 01:00 PM IST

नोटबंदीनंतर ११ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा - RBI

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदी केल्यानंतर आतापर्यंत साडे अकरा लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्या आहे. बाजारात एकूण १५ लाख जुन्या नोटा आहेत. 

Dec 7, 2016, 06:24 PM IST

नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत

नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत करण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे. मात्र, नोटाबंदीवरुन उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Dec 7, 2016, 06:19 PM IST

नोटबंदीनंतर आता पेट्रोल-डिझेलची धक्कादायक बातमी

नोटबंदीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी एक धक्कादायक बातमी येण्याची शक्यता आहे.

Dec 7, 2016, 05:16 PM IST

अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची नोटबंदीवर टीका

अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची नोटबंदीवर टीका

Dec 7, 2016, 04:32 PM IST

पाहा काळा पैसा कसा होतो व्हाईट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येईल असा दावा केला जात आहे. मात्र मुंबईतल्या एका व्यक्तीनं बाजारातून ३० ते ५० टक्क्यांनी काळा पैसा पुन्हा कसा पांढरा करुन मिळतोय हे उघडकीस आणले आहे.

Dec 6, 2016, 11:56 PM IST

हे प्रभू, रेल्वे कॅशलेस कधी होणार....

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजाराच्या नोटा बंदी करून कॅशलेस ट्रान्सक्शनला प्रोत्साहन देणारा धाडसी आणि लोकप्रिय निर्णय घेतला. या निर्णयाला साथ देत भाजीवाले, पानवाले  या सारख्या छोट्या दुकानदारापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचे व्यवहार कॅशलेस करण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.... पण आज या निर्णयाला २७ दिवस झाले तरी प्रभूंची रेल्वे कॅशलेसच्या बाबतीत लेट धावते आहे. 

Dec 5, 2016, 05:39 PM IST

नोटाबंदीनंतर बँकेत तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा

केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत विविध बँकांमध्ये तब्बल 9.85 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झालीये. जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी साडेतीन आठवडे बाकी आहेत. 

Dec 4, 2016, 02:00 PM IST

सोन्याच्या दरात आणखी घट

नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.

Dec 4, 2016, 01:20 PM IST

गरिबांना धोका देणारे जेलमध्ये जाणार - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नोटबंदीच्या निर्णयाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय. 

Dec 3, 2016, 04:07 PM IST