केजरीवालांना झटका, सुप्रीम कोर्टाची दिल्ली सरकारला नोटीस
नवी दिल्ली: एसीबीच्या वादाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास बंदी घालण्याचा अध्यादेश जारी केला होता.
'धकधक गर्ल'ची मॅगीने धडधड वाढवली !
माधुरी दीक्षितला 'मॅगी' नूडल्सची जाहिरात केल्याबाबत हरिद्वार अन्न सुरक्षा विभागानं नोटीस पाठवली आहे. माधुरीवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
May 29, 2015, 01:17 PM ISTकविता शेअर केल्या प्रकरणी बिग बींना १ कोटींची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 05:54 PM IST'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला!
म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.
May 22, 2015, 10:35 AM ISTअनुष्का भेटीवर विराटला बीसीसीआयची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 07:50 PM ISTअनुष्का भेटीमुळं विराटला बीसीसीआयनं पाठवली नोटीस
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू आणि रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरूचा कर्णधार पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रविवारी दिल्ली विरूद्धच्या सामन्यादरम्यान अनुष्कासोबतची भेट विराटला महागात पडली आहे, कारण बीसीसीआयनं याबाबत विराटला नोटीस पाठवली आहे.
May 19, 2015, 12:35 PM ISTपुणे : विद्यापिठाने महापालिकेचं देणं थकवलं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 09:39 PM ISTवादग्रस्त ट्विट शोभा डे यांना भोवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 05:27 PM ISTमुंबई पालिकेत गोंधळ : सहा नगरसेवक निलंबित तर सेनेची ४ जणांना नोटीस
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या औरंगाबादमधील ४ नगरसेवकांना शिवसेनेनं कायदेशीर नोटीस बजावलीय. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली.
Mar 10, 2015, 10:30 PM ISTनिर्भया डॉक्युमेंटरी : तिहार जेल प्रशासनाची बीबीसीला नोटीस
निर्भया डॉक्युमेंटरी प्रकरणी तिहार जेल प्रशासनानं बीबीसी, लेस्ली उडवीन आणि को-प्रोड्युसर अंजली भूषणला नोटीस पाठवली आहे.
Mar 6, 2015, 06:23 PM ISTमनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस
मनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस
Feb 24, 2015, 10:24 PM ISTकाँग्रेसला अकबर रोडवरील कार्यालय खाली करण्याचे आदेश
काँग्रेसला अकबर रोडवरील कार्यालय खाली करण्याचे आदेश शहरी विकास मंत्रालयाने दिले आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरी विकास मंत्रालयाने हे आदेश दिले आहेत. काँग्रेस कार्यालयाचा भाडे करार संपुष्टात आल्यानंतर काँग्रेसला ही नोटीस देण्यात आली आहे.
Feb 19, 2015, 07:25 PM IST