अजित पवार, मुंडे, पतंगरावांच्या फ्लॅट्सना जप्तीची नोटीस
मुंबईतल्या शुभदा आणि सुखदा सोसायटींना मुंबई महापालिकेनं जप्तीची नोटीस बजावलीय. शुभदा आणि सुखदा या सोसायटींनी १६ कोटींचा मालमत्ता कर थकवल्यानं ही जप्तीची नोटीस बजावण्यात आलीय.या सोसायटींमध्ये अजित पवार आणि गोपीनाथ मुंडेंचे फ्लॅट्स आहे.
Feb 7, 2014, 07:05 PM IST`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस
पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.
Feb 5, 2014, 05:46 PM ISTकेजरीवालांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस...
‘आम आदमी पार्टी’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
Dec 8, 2013, 08:58 AM ISTकुठे गेली पूनम पांडे? पोलीस घेतायेत शोध!
नेहमीच वादात अडकणारी मॉडेल पूनम पांडे सध्या बेपत्ता आहे. पूनम पांडे अचानक गेली कुठे याचा शोध मुंबई आणि बंगळुरूचे पोलीस घेत आहेत.
Oct 15, 2013, 05:37 PM ISTध्वनी मर्यादेचं उल्लंघन, शिवसेनेला नोटीस!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदुषणचा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक दिवाकर बोरकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीये. नोटीशीला २४ तासाच्या आत शिवसेनेला उत्तर देण्यास सांगण्यात आलंय.
Oct 15, 2013, 04:42 PM ISTमहापौर बजावणार महालक्ष्मी रेसकोर्स संबंधी नोटीस
महालक्ष्मी रेसकोर्सचे मैदान सोडण्यासाठी महापालिका नोटीस बजावणार आहे. तसंच मैदान सोडलं नाही, तर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिलीय
May 30, 2013, 07:08 PM ISTसुखदा-शुभदा : मुंबईतला आणखी एक `आदर्श`
मुंबईत गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा वाद अजूनही शमला नसताना वरळीत सुखदा-शुभदा सोसायटीत सदस्य असलेल्या राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.
Apr 20, 2013, 09:16 AM ISTअजित पवार, राज ठाकरेंना न्यायालयाची नोटीस
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे नेते न्यायालयात काम म्हणणे मांडणार याकडे लक्ष लागले आहे.
Mar 21, 2013, 06:14 PM IST३१ रुग्णालयांना बजावल्या नोटीसा
गरीबांना अनास्था दाखवल्य़ाप्रकरणी राज्यातल्या 53 पैकी 31 रुग्णालयांना राज्य सरकारनं नोटीसा बजावल्यात... गरीब रूग्णासाठी राखीव खाटा ठेवण्यात ही रुग्णालंय अपयशी ठरलीयत. यांत मुंबईतल्या 4 बड्या रुग्णालयांचा समावेश आहे.
Mar 17, 2013, 04:23 PM ISTशिर्डी संस्थानाला कारणे दाखवा नोटीस
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला राज्य शासनाच्या विधी आणी न्याय मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावलीये. संस्थानांच्या कामात अनियमीतता असल्याचं आढळून आलीय.
Mar 17, 2013, 02:58 PM IST`कुबेर`च्या मालकानं धाडली रामूला नोटीस...
बहुचर्चित ‘कुबेर’ बोटीच्या मालकानं ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या सिनेमाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना नटीस धाडलीय.
Mar 1, 2013, 01:39 PM IST'केबीसी'तून भारी मिळकत : अमिताभला नोटीस
‘कौन बनेगा करोडपती’मधून दुसऱ्यांना करोडपती बनवता बनवता अमिताभला स्वत:लाच आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय.
Jan 8, 2013, 03:29 PM ISTस्मारकाची मागणी, नगरसेवकाला कारणे दाखवा नोटीस
मुंबईचे काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने कारणे दाखवा नोटीस बजावलीय. काल मुंबई महापालिका सभागृहात काँग्रेसच्या सुनील मोरेंनी इंदु मिलच्या जागेवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं
Nov 24, 2012, 11:55 AM ISTराज ठाकरेंना आणखी एक नोटीस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टानं आणखी एक नोटीस बजावलीय. शिवाजी पार्कवर राजकीय सभा घेण्यावर कोर्टानं घातलेल्या बंदीचा अपमान केल्याप्रकरणी राज ठाकरे यांना ही नोटीस बजावण्यात आलीय.
Jul 24, 2012, 08:19 AM ISTटीम अण्णांचे केजरीवाल अडचणीत
देशाच्या संसदेत खूनी, दरोडेखोर आणि बलात्कारी बसले आहेत, असे वक्तव्य करणारे टीम अण्णांमधील सदस्य अरविंद केजरीवाल चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांना नोटीस धाडण्यात आली आहे.
Mar 17, 2012, 06:54 PM IST