Ravichandran Ashwin Statement : आर. आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Sanju Samson Cryptic Social Media Post: वर्ल्डकपच्या संघामध्ये स्थान न दिल्यानंतर आशिया खेळांसाठीच्या संघातूनही त्याला डावलण्यात आलं. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी नाकारण्यात आली आहे.
टीम इंडिया एशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. एशिया कपमधल्या या कामगिरीचा टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचशक स्पर्धेत फायदा होणार आहे. पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरला भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया नव्या जर्सीसह उतरणार आहे.
Asia Cup India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा धुव्वा उडवत दमदार सुरुवात केली आहे. या सामन्यात पाकिस्तानी चाचा नावाने ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजाने तुफान फटकेबाजी केली.
Team India: टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुल टीम इंडिया परतण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत, असेच दिसून येत आहे. आता तर टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूने केएल राहुल याला संघात घेण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यामुळेराहुलचे पुनरागमन होणार की नाही याचे सस्पेन कायम आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यात सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याला तसं करता आलं नाही. तिसऱ्या वनडेमध्ये जेव्हा सूर्या फलंदाजीसाठी उतरला त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये पहिल्या दोन सामन्यामध्ये केलेली खराब खेळी असेल.
IND vs AUS, Suryakumar Yadav: मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) घातक माऱ्यासमोर कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल , सूर्यकुमार यादवआणि केएल राहुल फेल झाल्याचं दिसून आलंय.
Rohit Sharma To Miss 1st ODI:टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाहेर गेलाय.रोहित शर्माला कोणतीही दुखापत नाहीये किंवा कोणत्याही फिटनेसची समस्या नाहीये. तरीही पहिल्या टेस्टमधून रोहित शर्मा ((Rohit Sharma)) बाहेर पडला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाने अचानक सर्वात मोठ्या मॅच विनरचा टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू केवळ एकट्याच्या बळावर संपूर्ण सामना फिरवू शकतो.
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक, फलंदाज दिनेश कार्तिकने कर्णधार विभागून देण्यासंबंधी मोठं विधान केलं आहे. भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी करतो यावर हा निर्णय अवलंबून असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
IND vs NZ 3rd ODI Most Sixes:भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली.
IND vs NZ 2nd ODI :रोहितला भेटण्यासाठी एक फॅन चालू सामन्यात मैदानात घुसल्याचं दिसलं. त्यावेळी रोहितने जे केलं त्यावर सारे फिदा झाले असून सोशल माध्यमांवर त्याचं कौतुक करत आहेत.
Yuvraj Singh Tweet: पहिल्या सामन्यात शुभमनने शतक (Century) साजरं केल्यानंतर युवराजने युवा शुभमनचं तोंडभरून कौतूक केलं. त्यावेळी युवराजने एक सवाल उपस्थित केला. युवराजच्या प्रश्नाने अनेकांना विचार करायला भाग पाडलंय.
India beat Sri Lanka by 317 runs, whitewash Sri Lanka with 3-0 series win
Team India's winning streak continues, India also won the ODI series after T-20
Sourav Ganguly On Virat Kohli: श्रीलंकेविरुद्ध टी-ट्वेंटीमध्ये शतक आणि त्यानंतर वनडे सामन्यात शतक (Virat Kohli Century) ठोकल्यानंतर रनमशिन पुन्हा चालू लागली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावली आहेत.
पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियम (Barsapara Cricket Stadium, Guwahati) मध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सरकारने नागरिकांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे.
Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
Ishan Kishan's powerful batting, 'double century' against Bangladesh
Virender Sehwag: टेस्ट आणि वनडेचं कसं होणार? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. अशातच आता एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट दोन्ही टिकून राहतील, असा विश्वास भारताचा माजी महान फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag ) व्यक्त केला आहे.
Indian Cricket Team: सेहवाग मैदानात आला की पहिल्या चेंडूवर प्रेक्षकांना सेलिब्रेशन करण्याची संधी मिळायची म्हणजे मिळायची. बॉलर कोणीही असो पहिला बॉल फोर म्हणजे फोर... असा हा विरेंद्र सेहवाग. मात्र, सेहवागच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला (Prithvi Shaw) एक स्फोटक फलंदाज लाभला.
जाणून घेऊया कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11