टीम इंडियाच्या महिलांनी इंग्लंडच्या महिलांना चांगलीच धूळ चारली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 3-0 असा सूपडा साफ केला. मात्र, या शेवटच्या सामन्यातील विजयाने वादातही भर पडली.
दिप्ती शर्माने काढलेली विकेट चर्चेचा विषय ठरतोय.
सध्या तैमूरपेक्षा जेहची क्रेझ सोशल मीडियावर जास्त पाहायला मिळते आहे.
आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार सुरु आहे. आतापर्यंत या मोसमात यशस्वीपणे 14 सामन्यांचं आयोजन केलं गेलंय. या दरम्यान एका मोठ्या क्रिकेटपटूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
साक्षी सिंह रावत हिच्याशी त्यानं लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली.
असे काही फलंदाज आहेत ज्यांना वनडे क्रिकेटमध्ये जगातील कोणताही गोलंदाज आतापर्यंत बाद करू शकलेला नाही.
आधी सीरिज पराभूत झाले आता दंड भरण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली.
Virat Kohli | विराट पुन्हा फ्लॉप, आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात कोहली भोपळा न फोडता माघारी
'हिटमॅन' अजूनही अनफिट? जाणून घ्या रोहित शर्माच्या दुखापतीबाबतची अपडेट
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (India vs South Africa) वनडे सीरिजसाठी आपण उपलब्ध आहोत. बीसीसीआयकडे (BCCI) आपण कधीही विश्रांतीची मागणी केलेली नाही, असं टीम इंडियाचा बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) याने सांगितलं आहे.
करियर संपणार की रोहित शर्मामुळे पुन्हा खेळण्याची संधी मिळणार? पाहा कोण आहेत 2 क्रिकेटर्स ज्यांचं नशीब रोहित शर्माच्या हाती
एकदिवसीय कर्णधारपदाच्या (Captaincy) वादानंतर अखेर विराट कोहलीने (Virat Kohli) समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विराट कोहली (Virat Kohli) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन (Captaincy) पायऊतार झाल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.
असं काय घडलं की विराट कोहलीनं आपला निर्णय बदलला
टी-20 वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा न्यूझीलंड हा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं
टी 20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी येणार, नेमकी कोणती जबाबदारी असणार पाहा
टीम इंडियाच्या वनडे आणि टी 20 सेगमेंटमध्ये येत्या काही महिन्यात बदल होऊ शकतात.
कमबॅक करताच भुवनेश्वरने आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये आपला खेळ दाखवून सगळ्यांनाच प्रभावित केले आहे.
अखेरच्या वनडे तसेच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमधून हा खेळाडू बाहेर
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची तुफानी खेळी