odisha

Odisha Accident: Electronic Interlocking मधील गडबडीमुळे 288 जणांनी गमावले प्राण! पण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?

What Is Electronic Interlocking: केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी बालासोरमध्ये 288 प्रवाशांनी प्राण गमावलेल्या भीषण रेल्वे अपघातासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. तीन ट्रेन्सचा हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण सापडलं असून दोषी कोण आहे हे ही कळाल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले.

Jun 4, 2023, 01:57 PM IST

Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?

Odisha Train Accident PM Modi Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झालेल्या घटनस्थळाला शनिवारी दुपारी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर थेट स्वत: फोनवरुन 2 व्यक्तींशी संवाद साधला.

Jun 4, 2023, 10:57 AM IST

Odisha train accident: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर स्पष्टच म्हणाले...

Ashwini Vaishnav, Odisha train accident: रेल्वे अपघात प्रकरणात विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता रेल्वेमंत्री (Railway Minister) आश्विनी वैष्णव यांनी विरोधकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.

Jun 3, 2023, 10:46 PM IST

ट्रेन तिकीट बूक करतानाच मिळतो Insurance, फक्त 35 पैशांत 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या

Train Ticket Insurance Cover : रेल्वे तिकिट बूक करताना आपण केवळ तिकिट कन्फर्म झालं की नाही हे पाहातो. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वे तिकिट काढतानाच विमा काढण्याचा पर्याय दिला जातो.

Jun 3, 2023, 03:07 PM IST

भीषण! एकाच ठिकाणी धडकल्या तीन रेल्वेगाड्या; ओडिशातील भयाण अपघाताचं खरं कारण समोर

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे घडलेल्या दुर्घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा रेल्वे अपघात उघडकीस येताच मालगाडी आणि एक्स्प्रेस गाडी यांच्यात धडक झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र या अपघातात तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Jun 3, 2023, 10:37 AM IST

ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यूचं तांडव, रेल्वे मंत्र्यांची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा

 Odisha Train Accident : ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.  रेल्वे अपघातात मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले आहे. मृत्यांचा आकडा वाढला असून  261 वर पोहोचला आहे.

Jun 3, 2023, 09:14 AM IST

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताचे वेदनादायक आणि भीषण वास्तव्य, आरडाओरडा...एकमेकांवर पडलेले लोक

Coromandel Train Accident Latest Update : ओडिशा रेल्वे अपघातातून वाचलेल्यांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर लोक असंवेदनशील आणि नि:शब्द झाले आहेत. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींच्या अनेक वेदनादायी गोष्टी सांगितल्या आहेत. ही माहिती ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे आणि बसत आहे.

Jun 3, 2023, 08:02 AM IST

Coromandel Express Accident: कोरोमंडल रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233 वर

Odisha Train Accident Updates: ओडिशातल्या मोठा रेल्वे अपघात झाला. कोलकात्याहून चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. या अपघातातला मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे.

Jun 3, 2023, 07:33 AM IST

ओडिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पणही रद्द

Coromandel Express Train Accident: ओडिशा येथे झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातानं सध्या सर्वांनाच हादरा दिला असून, या अपघातातील मृतांचा आकडा वाढल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.  

 

Jun 3, 2023, 07:10 AM IST

'त्या' हेलिकॉप्टरबरोबर Selfie काढल्याने गमावली सरकारी नोकरी! प्रकरणाची राज्यभरात चर्चा

Selfie With Helicopter Man Got Suspended: हा संपूर्ण प्रकार 5 मे रोजी घडल्याची माहिती समोर आली असून हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

May 8, 2023, 03:50 PM IST

Kalahandi News: पैसे, नोकरी नाही म्हणून तीन मजूरांनी केला 1000 किलोमीटरचा पायी प्रवास... वाचून अंगावर येईल शहारा

Villagers Travels 1000 KM Kalahandi: गरीबांचे शोषण हे काही केल्या कमी (Poor citizens) होत नाही, असेच दिसते आहे. त्यातून सध्या अशीच बातमी समोर येते आहे. ज्यात तीन गरीब मजूरांना नोकरीचे (Villagers Walks 1000 KM) पैसे मिळत नाहीत म्हणून आपली बंगलोरची नोकरी सोडावी लागली आणि ओडिसाला 1000 किलोमीटर पायी (Kalahandi News) आपल्या घरी चालत यावे लागले. 

Apr 5, 2023, 06:30 PM IST

मुलाला स्कुटीवरुन शाळेत सोडणं पडलं महाग, भटके कुत्रे लागले मागे... भयानक अपघाताचा Video व्हायरल

शहर असो वा ग्रामीण भाग देशात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. रस्त्यारस्त्यावर, गल्लोगल्ली कुत्र्यांची टोळकी तयार झाली असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

Apr 4, 2023, 08:50 PM IST