odisha

65 वर्षीय वडिलांची हत्या करुन सावत्र आईवर केला बलात्कार! समोर आलं धक्कादायक कारण

Man Killed Father Raped Mother: हा तरुण त्याच्या आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. आरोपी तरुण हा शेजारच्या गावात राहायचा. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला होता.

Mar 8, 2023, 08:09 AM IST

Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांच्या लाल साडीमुळे इंदिरा गांधी चर्चेत, 'या' राज्याशी खास नातं!

Nirmala sitharaman, Budget 2023:गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी (Sambalpuri Silk Saree) परिधान केली होती.

Feb 1, 2023, 11:46 AM IST

भारतीय महिला क्रिकेटरचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

क्रीडाविश्वामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन दिवसांपासून म्हणजेच 11 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय महिला क्रिकेटरचा मृतदेह जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या बातमीमुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Jan 13, 2023, 07:47 PM IST

Viral Video: हॉस्पीटल ऐवजी वाईन शॉपसमोर Ambulance थांबवली आणि पेशंटला... ड्रायव्हरचा पराक्रम

ड्रायव्हरने भर रस्त्यात Ambulance थांबवली आहे. एका बाटलीतून तो दारु दोन ग्लासांमध्ये भरतो. यानंतर तो एक ग्लास Ambulance मध्ये पेशंटला देतो आणि दुसरा ग्लास स्वत: घेतो. Ambulance मधील पेशंट स्ट्रेचरवर झोपूनच दारु पिताना दिसत आहे. रस्त्याच्या मध्येच Ambulance ड्रायव्हर आणि पेशंटची दारु पार्टी सुरु आहे. 

Dec 22, 2022, 05:40 PM IST

हत्तींनी गटकली पहिल्या धारेची, टून हत्तींना उठवण्यासाठी ग्रामस्थांनी बडवले ढोल, पाहा पुढे काय झालं

देशी दारू प्यायले आणि तब्बल 24 हत्ती झोपले, ग्रामस्थ हैराण वन विभाग झालं परेशान

Nov 11, 2022, 11:33 PM IST

Assembly Bypolls: 6 राज्यांमध्ये विधानसभेच्या 7 जागांसाठी मतदान, अंधेरी पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

Assembly By-election 2022: विविध राज्यांतील 7 विधानसभा जागांवर आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

Nov 3, 2022, 08:47 AM IST

दिवाळीला कंपनीने बोनस दिला नाही, कर्मचाऱ्याच्या कृत्याने पोलिसही हादरले

पगार कमी त्यातच बोनस नाही, वैतागलेल्या कर्मचाऱ्याने उचललं असं पाऊल

 

Oct 23, 2022, 04:29 PM IST

'या' राज्यातील जवळपास 57 हजार कर्मचारी नियमित

याआधी ओडिशा राज्यातील (Odisha Government) जवळपास 57 हजार कर्मचाऱ्यांना नियमित करणार असल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक (Navin Patnayak) यांनी सांगितलं.

 

Oct 22, 2022, 11:26 PM IST

मोठी बातमी! तब्बल इतके कर्मचारी राज्य सरकारच्या सेवेत

तब्बल हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना (contract employee) राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

 

Oct 15, 2022, 08:05 PM IST

Video : "मी वारंवार नकार दिला पण..."; पद्मश्री पुरस्कार विजेत्या महिलेला आयसीयूमध्ये नाचण्यास पाडलं भाग

आजारी असलेल्या कमला पुजारी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Sep 3, 2022, 04:18 PM IST

ओडिशात दिसला 'दुर्मिळ' वाघ, VIDEO होतोय प्रचंड व्हायरल

1773 साली असा वाघ दिसला होता, त्यानंतर 'या' प्रजातीच्या वाघाचे दर्शनच झालं नाही, पाहा VIDEO

 

Aug 1, 2022, 11:04 AM IST

खूशखबर! रेशन मिळण्याची यंत्रणा बदलणार; तासन्तास रांगेत उभं राहण्यापासून होणार सूटका

Ration Card Latest Update: आता मोफत रेशन मिळवण्यासाठी कोतेदारांच्या दुकानात तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. उत्तराखंड सरकार अन्नधान्याचे एटीएम सुरू करणार आहे. ही योजना सुरू करणारे उत्तराखंड हे तिसरे राज्य ठरणार आहे.

Jun 10, 2022, 04:19 PM IST