जास्त टीव्ही पाहाल, तर मधुमेही व्हाल
‘जास्त टीव्ही पाहाल, तर टाइप-२ मधुमेहाची शिकार व्हाल’ अशी सूचना ऑस्ट्रेलियामधील प्रौढांना शास्त्रज्ञांनी सूचना केली आहे. जास्त टीव्ही पाहिल्याने मधुमेहाचा धोका निर्माण होतो, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
Aug 1, 2012, 02:24 PM ISTनोकरीतील तणावामुळे येतं अकाली वृद्धत्व
नोकरीच्या ठिकाणी ताण तणावपूर्ण वातावरण असेल, तर काम करणाऱ्या लोकांना कमी वयातच वृद्धत्व येतं असं एका संशोधनात स्पष्ट झालं आहे. शारीरिक कमजोरीचंही तणाव हेच कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 31, 2012, 10:43 AM IST