तुमच्याही सोबत झालाय का ऑनलाईन फ्रॉड? लगेच डायल करा हा नंबर
त्यामुळे जर तुमच्यासोबत काही घडलं असेल तर त्वरित या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करा कदाचित तुमचे गेलेले पैसे मिळू हि शकतील
Aug 8, 2022, 01:43 PM ISTऑनलाईन दारु मागवणं पडलं महागात, माजी IAS अधिकाऱ्याला लाखोंचा फटका
ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहण्याची गरज आहे. कारण आता ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
Aug 7, 2022, 04:12 PM ISTऑनलाईन पुस्तक खरेदी करत असाल तर सावध व्हा, पोलिसांचा सल्ला
Be careful when buying books online, police advise
Aug 5, 2022, 03:55 PM ISTSBI खातेधारकांसाठी सर्वात मोठी बातमी; तुमच्या खात्यातील पैसे...
SBI Cyber VaultEdge insurance plan : भारतीय स्टेट बँकेमध्ये तुमचं खातं आहे का? तर, ही बातमी तुमच्यासाठी. कारण, खात्यात असणाऱ्या तुमच्या पैशांसाठी बँकेकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.
Jul 6, 2022, 02:40 PM ISTतुम्ही नोकरी शोधताय तर ही बातमी नक्की वाचा
जर तुम्ही ऑनलाईन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. दिल्लीतील एका महिलेच्या अकाउंटमधून 4 लाख रुपये चोरी गेले आहेत. हॅकर्सच्या नव्या ट्रिकने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुम्ही पण या प्रकरणाबद्दल जाणून घ्या आणि काळजी घ्या...
Jun 30, 2022, 08:44 PM ISTलोन अॅपवरुन कर्ज घेताय तर सावधान... घेतले 8 हजार, भरावे लागले...
झटपट लोन घेण्यासाठी अनेकजण लोन अॅपचा वापर करतात, पण इथेच ते फसतात, पाहा नेमकं काय आहे प्रकरण
Jun 13, 2022, 07:19 PM IST
सावधान! ऑनलाईन लग्न जुळवताय पाहा यांच्यासोबत काय घडलं
तुमच्या ओळखीत कोणीही ऑनलाइन साईटवरून लग्न जुळवत असतील तर त्यांना आजच ही बातमी दाखवा, या महिलेसोबत काय घडलं पाहा
May 20, 2022, 03:18 PM ISTVideo | ऑनलाईन कर्ज घेताय, मग ही बातमी तुमच्या कामाची
Online Money Loan Fraud
May 7, 2022, 08:00 PM ISTलोन न घेताच तुम्ही व्हाल कर्जदार, फसवणूकीचा नवा फंडा
तुम्हालाही लोन घेतल्याचे मेसेज आले असतील तर सावध व्हा, अशी घ्या खबरदारी
May 6, 2022, 06:41 PM ISTOnline Banking Security Tips | सुरक्षित ऑनलाइन बँकिंग व्यवहारांसाठी फॉलो करा या 10 टिप्स
Online Banking fraud | ऑनलाइन बँकिंग सुविधेमुळे बँक ग्राहकांसाठी व्यवहार अतिशय सोपे आणि सोयीस्कर झाले आहेत. ऑनलाइन बँकिंग व्यवहार वाढण्यासोबतच ऑनलाइन व्यवहारात फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत.
Mar 21, 2022, 02:49 PM ISTगुगलवर नंबर सर्च करताय, सावधान तुमचीही होऊ शकते फसवणूक
गुगलवर बँकेसंदर्भात कोणता नंबर शोधत असाल तर सावधान, तुमची होऊ शकते फसवणूक
Mar 16, 2022, 01:23 PM ISTOnline Fraud: कोड टाकताच रिकामं होणार खातं, SBI कडून ग्राहकांना इशारा
ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहायचे याबद्दल बँका ग्राहकांना सतत माहिती देत असतात.
Feb 20, 2022, 03:20 PM ISTतुमच्या पासवर्डमध्ये हा अंक आणि ही अक्षरं असतील तर, एका संकदात होईल हॅक
Weak Password: जग झपाट्याने डिजिटल होत आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटची मदत घ्यावी लागते.
Feb 10, 2022, 04:41 PM ISTसावधान ! हा खतरनाक व्हायरस चोरत आहे तुमच्या स्मार्टफोनचा सर्व डेटा आणि बँक तपशील
online fraud : धोकादायक व्हायरसचा एक नवीन प्रकार BRATA समोर आला आहे जो Android वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनचा सर्व डेटा आणि बँक तपशील चोरत आहे.
Jan 29, 2022, 03:29 PM ISTCOWIN अॅपचा डेटा लीक? हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा धोक्यात
भारतातील हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा, ज्यात त्यांची नावे, मोबाईल नंबर, पत्ते आणि कोविड चाचणी निकालांचा समावेश आहे
Jan 21, 2022, 09:21 PM IST