पहलगाममध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात ऑपरेशन सिंदूर ही मोहिम फत्ते केली होती. याच मोहिमेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर.
Operation Sindoor : 7मे 2025 रोजी भारताने पाकिस्तानने केलेल्या पहलगाम हल्ल्याचा बदलाम्हणून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत करण्यासाठी ऑपेरेशन सिंदूर हाती घेतलं होतं. या ऑपेरेशन सिंदूरला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी आणि यशस्वी करण्यात भारताच्या राफेल आणि ब्रह्मोस या शस्त्रांनी मोठी कामगिरी केली होती.
Operation Sindoor Anniversary :भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांचा खात्मा करण्यासाठी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला ७ मे रोजी एक वर्षपूर्ण झालं आहे. यावेळी नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि भारताने कसा दहशतवाद्यांचा बिमोड केला याविषयी जाणून घेऊयात.
Operation Sindoor:भारताने पाकिस्तानला 'किती पाण्यात आहे' याची जाणीव करून देणारा तो 72 तासांचा काळ कसा होता? सोप्या भाषेत समजून घेऊया.
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने दिल्लीच्या दिशेने बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला केला होता. एअर कमोडोर रोहित कपिल आणि त्यांच्या टीमने सिरसा येथे हा क्षेपणास्त्र हल्ला रोखला होता.
Asavari Jagdale's appeal to Maharashtra Government for justice: 22 एप्रिल 2026 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांपैकी एक असलेले डोंबिवलीतूल जगदाळे यांचे कुटुंब आजही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मृतांच्या कुटुंबियांना सरकाने सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. पण पहलगाम हल्ल्यात वडिलांना गमावलेल्या आसावरी जगदाळे यांनी सरकारने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नसल्याची व्यथा मांडली आहे. तसेच तातडीने न्याय न्याय देण्याची मागणी केली आहे.
Operation Sindoor: भारताने पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यानंतर पाकिस्तानही शांत बसणार नाही. त्यामुळे आता तपास यंत्रणांच्या रडारवर ते सर्व विद्यार्थी आहेत.
Operation Sindoor 2.O : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाला समूळ ठेचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतला, त्याचीच पुनरावृत्ती होणार?
ऑपरेशन सिंदूरमुळे निराश होऊन, सीमावर्ती दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंद यांनी भारतातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला.
Asia Cup Final News: भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरलं आहे.
Operation Sindoor: भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान बहावलपूर येथील दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयावर हल्ला केल्यानंतर जैश-ए-मोहम्मदने पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली आहे.
IND VS PAK :आशिया कप 2025 चा सहावा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी पार पडला. यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करून पाकिस्तानी फलंदाजांच्या विकेट घेतल्या.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवरात्रोत्सवाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपने मुंबईत मराठी दांडियाचं आयोजन केलं आहे.
टोलनाक्यावर लागलेली भलीमोठी रांग आणि वेळेची कमरता यामुळे भारतीय जवान कपिल सिंह यांनी टोल कर्मचाऱ्यांना आपली गाडी लवकर सोडावी अशी विनंती केली. पण यानंतर झालेला वाद इतका वाढला की, टोल कर्मचाऱ्यांनी कथितपणे जवानाला बेदम मारहाण केली.
Monsoon Session of Parliament 2025: प्रेसिडंट ट्रम्प यांना उत्तर देण्याची हिंमत पंतप्रधान मोदी यांनी दाखवली नाही हे विशेष, असंही ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा करत आहेत. यावेळी मोदींनी भारतात दंगली घडवण्याचा कट असल्याचं सांगितलं.
Rahul Gandhi on Operation Sindoor: चूक सैन्याची नाही तर सरकारची होती. ट्रम्प यांनी 29 वेळा आम्ही युद्ध थांबवलं आहे असं म्हटलं. जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी सभागृहात सांगावं की ते खोटं बोलत आहेत असं आव्हान राहुल गांधींनी दिलं आहे.