oxygen

UAE तून भारताला 6 ऑक्सिजनचे कंटेनर, ब्रिटनकडूनही मिळाली मदत

कोरोना विषाणूचे संकट अधिक गहिरे होत चालले आहे. भारतातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  

Apr 27, 2021, 01:08 PM IST

रेमडेसिवीरचा तुटवडा : नाशिक जिल्ह्याचा साठा दुसऱ्याच जिल्ह्यांना, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. ( Coronavirus) कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना त्याप्रमाणात औषध (Ramdesivir) मिळत नाहीत. अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करुनही औषध उपलब्ध करुन दिले जात नाही, याबाबत  नाराजी व्यक्त होत आहे.

Apr 27, 2021, 08:34 AM IST

मोठा दिलासा ! 45 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध, 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' कळंबोलीत दाखल

राज्यात कोरोनाचा ( Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. बेड आणि ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीर औषधाचाही तुटवडा आहे.  

Apr 27, 2021, 07:34 AM IST
Solapur_3_Corona_Patients_died Due_To_no supply of oxygen PT3M4S

Video | सोलापुरात ऑक्सिजन अभावी 3 रुग्णांचा मृत्यू

Solapur_3_Corona_Patients_died Due_To_no supply of oxygen

Apr 26, 2021, 07:05 PM IST

भारताच्या मदतीसाठी पुढे आला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, PM cares Fund ला दिली इतकी मदत

भारतीयांच्या मदतीसाठी धावला हा ऑस्ट्रेलियन खेळाडू

Apr 26, 2021, 05:41 PM IST

सोलापुरात ऑक्सिजन संपल्याने तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचे (Coronavirus) संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.  

Apr 26, 2021, 03:19 PM IST

ऑक्सिजनअभावी चार कोरोना बाधितांचा मृत्यू, रुग्णालयाबाहेर गर्दी आणि मोठा पोलीस फौजफाटा

धक्कादायक घटना घडली आहे. वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात (Vedant Hospital)चार कोरोना (Coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाल्याने तणावाची स्थिती झाला आहे.  

Apr 26, 2021, 02:46 PM IST
Central_Government_Announce_Oxygen_Generation_Plannts_In_551_Zillas_Of_Country PT3M20S

Video | सर्व जिल्हा मुख्यालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार

Central_Government_Announce_Oxygen_Generation_Plannts_In_551_Zillas_Of_Country

Apr 25, 2021, 07:20 PM IST

मोठी बातमी! | कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी

उच्च स्तरावर ऑक्सिजन एक्सप्रेसची देखरेख 

Apr 24, 2021, 05:16 PM IST
 China Willing To Help India With Oxygen And Medical In Rising Corona Pandemic PT3M36S

नवी दिल्ली | चीनकडून भारताला मदतीची तयारी

China Willing To Help India With Oxygen And Medical In Rising Corona Pandemic

Apr 24, 2021, 12:35 AM IST

हवं तर आम्ही केंद्राचे पाय पडायला तयार; परंतु ऑक्सिजनचा पुरवठा करा

राज्य सरकार रुग्णांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करीत आहे. राज्यात ऑक्सिजनचा गरजेनुसार पुरवठा होत नाहीये

Apr 23, 2021, 01:00 PM IST