oxygen

Latur Suresh Chitte Martyr In Siachen Form Deficiency Of Oxygen PT30S

ऑक्सिजनअभावी सियाचीनमध्ये महाराष्ट्राचा सुपूत्र शहीद

ऑक्सिजनअभावी सियाचीनमध्ये महाराष्ट्राचा सुपूत्र शहीद

Jan 15, 2020, 11:50 AM IST

अमरनाथ यात्रेदरम्यान श्रद्धाळूंचा जवानांना सलाम

काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेकरता हजारो भाविकांची पावलं ही पवित्र अमरनाथ गुहेच्या दिशेने वळू लागली आहेत. 

Jul 7, 2019, 12:04 PM IST

खरंच बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो? काय सांगतात संशोधक

सरळसरळ बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो, असं म्हणणं योग्य ठरत नाही

Aug 29, 2018, 11:51 AM IST

'बदकांमुळे पाण्यातला ऑक्सिजन वाढतो', बिप्लब देव पुन्हा एकदा ट्रोल

बिप्लब देब यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय

Aug 29, 2018, 09:10 AM IST

खांद्यावर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आजारी आईसोबत मुलगा अॅम्बुलन्सची वाट पाहतो तेव्हा...

  गावागावांत आरोग्य स्वास्थाची काय अवस्था आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गुरूवारी समोर आलेला प्रकार धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशमधील ताजनगरी आगरा येथे एसएम मेडिकल कॉलेज प्रशासनाने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे. 

Apr 6, 2018, 10:47 AM IST

धक्कादायक : ऑक्सीजनच्या ऐवजी दिलं नायट्रस ऑक्साइड

महाराजा यशवंतराव रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने ऑपरेशन रुममध्ये ऑक्सीजन ऐवजी गुंगीचा गॅस लावल्याने २ मुलांचा मृत्यू झाला आहे. नायट्रेस ऑक्साइड गॅसमुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे.

May 30, 2016, 06:52 PM IST

आता शुद्ध हवा मिळणार ‘डबाबंद’

ग्लोबल वार्मिंगची समस्या जगाला भेडसावत आहे. प्रदूषणाचा प्रश्न सर्वांनाच ग्रासतो आहे. आता तर चीनमध्ये शुद्ध हवा देण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे.

Jan 31, 2013, 10:14 AM IST