Pahalgam Attack Anniversary: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर आज देशभरात हल्ल्यातील बळींच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.
Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली. पण या मॅचमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती No Handshake या घटनेची. यानंतर पाकिस्तान नाराज झाला आहे.
India Vs Pakistan Asia Cup 2025: "पाकिस्तानला भारताविरुद्धच्या युद्धात उघड मदत करणाऱ्या चीनला पंतप्रधान जाऊन आले व चीनने आमच्यासाठी कसे लाल गालिचे अंथरले त्याची वर्णने येथे केली."
India Vs Pakistan Match 2025 Asia Cup: आगामी आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यासंदर्भात बोलताना थेट भाजपाचा उल्लेख करत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या या पत्राने एकच खळबळ उडाली असून कोणी लिहिलंय हे पत्र? त्यात काय आहे जाणून घेऊयात...
Rahul Gandhi News : राजकीय घोषणाबाजीच्याही पलिकडे जात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक असं पाऊल उचललं आहे ज्याचं सर्व स्तरांतून होतंय कौतुक... त्यांनी असा काय निर्णय घेतला?
WCL England 2025 called off India vs Pakistan match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आज 20 जुलैला होणार सामना रद्द झाला असून टीम इंडियाच्या 5 खेळाडूंनी आपली नावे मागे घेतल्यामुळे, टीम इंडियाचा प्लेइंग 11 देखील तयार होत नाहीये.
CSD Anil Chauhan On Operation Sindoor: भारतीय सैन्यात राष्ट्रवादापेक्षा धर्मांधतेचे विष भिनेल याची काळजी घेतली गेली, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Aamir Khan on Islam and Terrorists:पहलगामचा उल्लेख करत दहशतवाद आणि इस्लामवर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिर खान अगदी स्पष्टच बोलला.
Vinay Narwal Wife obscene AI Video Case: या प्रकरणामध्ये हरियाणा पोलिसांनी बिहारमधून दोघांना अटक केल्याच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.
Shashi Tharoor Son : काँग्रेस नेत्यांच्या मुलानं नाती बाजूला सारून निभावलं कर्तव्य; प्रश्न ऐकूनच शशी थरुर उत्तरले.... या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या हेतूने भारताने 6-7 मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. 25 मिनिटांच्या या ऑपरेशनदरम्यान भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली आहेत.
Pahalgam Terror Attack: भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव धुमसत असतानाच आता पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या सीआरपीएफ जवानासंदर्भातील माहितीनं तपास यंत्रणांनाही हादरा दिला आहे.
YouTuber Jyoti Malhotra : (India Pakistan Tension) पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला भारतातील संवेदनशील माहिती पुरवणाच्या आरोपाखाली सध्या हरियाणाच्या युट्युबरची तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत.
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत झी २४ तासवर आताची EXCLUSIVE बातमी आहे. झी 24 तासच्या हाती गद्दार ज्योतीची डायरी हाती लागलीय. या डायरीच्या नोट्समधून धक्कादायक माहिती समोर आलीय.
Jyoti Malhotra Link With Pahalgam Attack: ज्योती मल्होत्रा ही अनेकदा पाकिस्तानात जाऊन आल्याचं उघड झाल्यानंतर आणखी एक धक्कादायक कनेक्शन समोर आलंय
Indian Soldiers Viral Video : भारतीय सैनिकांच्या स्वागताचा 'तो' व्हिडीओ अन् नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा तणाव दर दिवशी एक नवं वळण घेत असतानाच युद्धबंदी हवी अशीच मागणी सर्व स्तरांतून होत आहे.