ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या दोन मोबाईल फोनमुळे पाकिस्तानमधील संभाव्य सप्लाय नेटवर्कवर संशय बळावला आहे
Pahalgam Attack:प्राध्यापक श्रीकांत कोंडापल्ली यांनीभारताला 'तपासाऐवजी कारवाई'चा सल्ला दिला आहे.
Jammu Kashmir Tourist Places Reopen News: पूर्वपदावर येतंय जम्मू काश्मीर, पण...; पहलगाम हल्ल्यानंतर 'ही' 12 पर्यटनस्थळं पुन्हा सुरू
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबिर गुलाल' चित्रपटावरभारतातबंदी घालण्यात आली होती. मात्र, आता हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पाहूयात चित्रपटाची रिलीज डेट.
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, इंटरनेटवर बजेटमुळे शुटींग थांबवण्यात आले, अशा अफवा पसरत आहेत. पाहूयात या अफवांवर दिग्दर्शक काय म्हणाले.
भारतीय लष्करानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्लाबोल करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरवलं आणि...
भारतावर पाकिस्ताननं डागलेली अनेक मिसाईल फेल गेली आहेत. चीनचा माल घेऊन पाकने फुसका बार काढला आहे.
खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी वेळ पाकिस्तानवर आली आहे. भारतावर मोठ्या जोशात हल्ल्याचा प्रयत्न केला खरा, पण अवघ्या 48 तासातच पाकिस्ताननं गुढघे टेकले आहेत. कसे पाहुयात हा रिपोर्ट.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आम्ही दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी आवाहन करु शकतो असं फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. पण आम्ही युद्धात सहभागी होऊ शकत नाही, कारण हे आमचं काम नाही आणि आम्ही ते नियंत्रित करु शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना 7 मे रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्यास सांगितले आहे, ज्याचा प्राथमिक उद्देश नागरिकांना युद्धासारख्या आपत्कालीन परिस्थितींना, विशेषतः हवाई हल्ले किंवा इतर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार करणे आहे. याबाबत जाणून घ्या 10 मुद्दे.
India Pakistan Tensions : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणाव ग्रस्त परिस्थितीसंदर्भात संयुक्त राष्ट्र संघटनेनं दखल घेतल्याचं स्पष्ट होत आहे.
India Action Against Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध पुन्हा एकदा बिघडले असून आता भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे.
Sanjay Raut Slams Sharad Pawar: महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न; नेमकं राऊत म्हणाले काय जाणून घ्या
Pahalgam Terrorist Attack : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू असून या तपासातून महत्त्वाचा उलगडा
Pakistani Citizen In India:लग्नकार्य, वैद्यकीय उपचार किंवा नातलगांना भेटायला आलेल्या अनेकांना अचानक भारत सोडून पाकिस्तनात जावं लागतंय.
Pahalgam Terrorist Attack :पर्यटकांवर गोळीबार करणारा क्रूरकर्मा हाशिम मुसा हा पाकिस्तानी असल्याचं उघड झालं आहे. हाशिम मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडो आहे.
Pahalgam Terrorist Attack CM Fadnavis Big Announce: मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा
Jammu Kashmir Tourist Destinations : सरकारच्या निर्णयानंतर आता पुढे काय? काश्मीरला जायचा बेत झालाय पण, दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती पाहून धडकी भरतेय?
Baloch Liberation Army Killed ISIS: पाकिस्तानवरचं संकट वाढलं. इथून भारताचा धोका, तिथं बीएलएनं घातलंय थैमान... जगणंही कठीण
India-Pak War: भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती वाढली असून, आता त्याचदरम्यान केंद्र शासनानं वायुदलाला कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले आहेत.
Pahalgam Terror Attack Video:पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा आणखी एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. पर्यटक झिपलाइनची आनंदाने मजा घेत असताना जमिनीवर दशतवाद्यांचं क्रूर कृत्य सुरु होतं. अंगावर काटा आणणारा हा भयानक क्षण झिपलाइन करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Asaduddin Owaisi Slams Shahid Afridi: पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना आफ्रिदीने मर्यादा सोडून भारतीय लष्करावर टीका केली.