pakistan prime minister

'सिद्धू यांना मंत्री बनवण्याची पाकिस्तानमधून शिफारस' अमरिंदर सिंग यांचा मोठा दावा

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या (Punjab Assembly Election) तोंडावर राजकीय खळबळ माजली आहे.

Jan 24, 2022, 09:24 PM IST

पाकिस्तानचे पंतप्रधान बरळले, म्हणाले बलात्कारासाठी मोबाईल जबाबदार

इम्रान खान यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे

Aug 26, 2021, 07:16 PM IST

भारत-पाकिस्तानमधील चर्चेत RSS ची विचारसरणी अडथळा - इम्रान खान

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातल्या चर्चेत आरएसएसची (RSS) विचारसरणी अडथळा ठरत असल्याचा अजब शोध पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी लावला आहे.  

Jul 17, 2021, 08:08 AM IST

अमेरिकेत हॉटेलचे पैसे वाचवण्यासाठी इम्रान खान राजदुताच्या घरी राहणार

इम्रान खान यांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

Jul 8, 2019, 05:08 PM IST

टेररिस्तान आहे पाकिस्तान, आम्हाला शिकवू नका! भारताचा पलटवार

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेत काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका केली होती. त्याना आता भारताने पलटवार दिला आहे.

Sep 22, 2017, 10:09 AM IST