भारतीय शेअर बाजारात मोठा धमाका! फक्त 10 सेकंदात 300000000000 रुपयांचा चुराडा
Pakistan Karachi Stock Market Crash: भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने सेन्सेक्स 900 अंकांपेक्षा जास्त घसरला. तर, निफ्टी 24,100 च्या जवळ पोहोचला आहे.
May 9, 2025, 10:47 AM IST
पंतप्रधान मोदींचा निर्णय अन् पाकिस्तानचा शेअर बाजार गडगडला; इतका कोसळला की...'
Pakistan stock market: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
Apr 24, 2025, 04:13 PM IST