petrol diesel price 0

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने राष्ट्रीय बाजारातील किंमतीवरही त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे.

Jul 6, 2018, 11:37 AM IST

खुशखबर : पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या किती कमी झाले दर

  पेट्रोल आणि डिझेलबाबत दिलासा देणारी बातमी... गेल्या सात दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लागोपाठ बदल होत आहेत. आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर ८०.११ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ६६.८१ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या घसरत्या किंमतीचा स्थानिक बाजारात फायदा मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत आहे. 

Mar 19, 2018, 06:24 PM IST