pimpari chinchwad 0

महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना

One State One Registration: "एक राज्य, एक नोंदणी" या योजनेमुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणी प्रक्रियेद्वारे सुलभ व सुसज्ज सेवांचा विस्तार करून जमीन खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे

Feb 15, 2025, 11:39 AM IST

पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत का भरतो गाढवांचा बाजार? काय आहे यामागची प्रथा? आज कोट्यावधींची उलाढाल

आज पौष पौर्णिमा या निमित्ताने महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. यामागचं कारण काय?

Jan 13, 2025, 12:07 PM IST

Pune: 'मला लग्न करायचं नाही', मेसेज करुन लग्नाच्याच दिवशी नवरदेवानं संपवलं आयुष्य

Pune Suicide: 'मला लग्न करायचं नाही', असा मेसेज पाठवून नवरदेवाने लग्नाच्या दिवशी स्वत:चे आयुष्य संपवलं. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने असा निर्णय का घेतला असावा? 

Apr 17, 2024, 09:50 AM IST

'हा' पूल वाहतुकीसाठी महिनाभर बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune News : पुणे शहरातील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेला पूल दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल पूना रुग्णालयाजवळील असून वाहनचालकांनी पर्यायी मार्ग जाणून घ्या... 

Feb 4, 2024, 10:32 AM IST

'PMPL'ची वाहतूक पुन्हा सुरु; ५० टक्केच प्रवाशांना प्रवासाची परवानगी

बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत काळजीपूर्वक आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

Sep 3, 2020, 06:17 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कडक करा-अजित पवार

 पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 

Apr 25, 2020, 07:47 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

Mar 13, 2020, 10:35 AM IST

८ वर्षाच्या मुलीचा मृतदेह घेत फिरला दुदैवी पिता

८ वर्षाच्या मुलीचा मृतदेह घेत फिरला दुदैवी पिता

Apr 24, 2016, 11:05 AM IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेला अच्छे दिन

पिंपरी-चिंचवड महापालिकेला चालू आर्थिक वर्षात आर्थिक पातळीवर अच्छे दिन येणार आहेत.

Nov 26, 2015, 08:59 AM IST

सामान्य सोडाच इथं महापालिका आयुक्तांचा मोबाईल चोरीला

चोरांच्या लेखी कोण मोठा कोण लहान नसतं. जिथं सावज मिळेल ते टिपायचं हेच त्यांचं काम. म्हणूनच की काय महापालिकेच्या कामांची पाहणी करायला गेलेल्या आयुक्तांनाही चोरांनी समानतेचा संदेश दिला. 

May 4, 2015, 09:47 PM IST

गतिमंद मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

पिंपरी चिंचवड  अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार होण्याची धक्कादायक घटना समोर आलीय. शहराच्या वाल्हेकरवाडी भागात हा प्रकार घडलाय.  

Apr 9, 2015, 01:48 PM IST

राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांचं पद रद्द

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांच पद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाल्याने आयुक्त श्रीकर परदेशी यांनी फुगे यांचे पद रद्द केलं. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा धक्का मानला जात आहे.

Mar 11, 2013, 09:35 AM IST