'फॅमिली मॅन'मधील अभिनेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक! उत्तर प्रदेशमध्ये कारवाई; पैशांसाठी 15 वर्षांपासून...
UP Police Areest Actor: अंमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची चौकशी केली असता या अभिनेत्याचं नाव समोर आल्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते आणि अखेर सोमवारी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.
Nikki Murder Case : पत्नीला जिवंत जाळणाऱ्या आरोपी विपिनचा दावा ऐकून रक्त खवळून उठेल, 'मला कोणताच पश्चाताप नाही'
Greter Noida Dowry Case : हुंड्यासाठी पत्नी निकी भाटीला जिवंत जाळणाऱ्या आरोपी पती विपिन भाटीला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर आरोपीने केलेला दावा अतिशय भयानक आहे.
नवऱ्याला आणि मुलांना जेवणातून झोपेच्या गोळ्या द्यायची मग रात्री प्रियकराला...; हत्येनंतर धक्कादायक घडामोडी उघड
Love Triangle Murder Case: प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
'माझ्यासोबत एक रात्र घालव, 40000 मिळतील...', सासऱ्याने दिली ऑफर; सुनेनं नवऱ्याला सांगितल्यावर त्याने...
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासरच्या मंडळीने सुनेचा पहिले छळ केला. त्यानंतर सासऱ्यांनी तर हद्दच पार केली. माझ्यासोबत एक रात्र घालवली तर तुला 40000 रुपये देईल अशी ऑफर दिली. त्यानंतर तिने नवऱ्याला तक्रार केल्यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली.
निवृत्त सैनिकाची पत्नीकडून हत्या; प्रियकराच्या मदतीनं त्याचा मृतदेह 6 तुकड्यांमध्ये कापला अन्...
Ex Army Man Murder Case : मंगळवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपला प्रेमी आणि दोन लोकांच्या मदतीने पत्नीने निवृत्त सैनिकाची हत्या केली. काय आहे हा प्रकार?
VIDEO: ...अन् पतीनेच पत्नीचं तिच्या प्रियकराशी लावून दिलं लग्न, म्हणतो 'मेरठमध्ये जे काही झालंय ते पाहून...'
पतीने मुलांचा ताबा आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Video: नशेत धुंद पोलीस कर्तव्य विसरला, बस स्टॉपवर करु लागला अश्लील चाळे
Drunk police Inspector Viral Video: एका मद्यधुंद पोलिसाने खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे.
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोण आहे RJ सिद्धीकी? निकीताने हनिमूनच्या दिवशीच केला होता गौप्यस्फोट
जेव्हा अतुलने निकिताला विचारलं की, तुला लग्न करायचं नव्हतं तर माझ्यासोबत असं का केलंस? तेव्हा तिने उत्तर दिलं होतं की, माझ्या वडिलांना ह्रदयाचा आजार आहे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे फार वेळ नसल्याचं सांगितलं होतं.
32 वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी; दाढी वाढवून बनला साधू, फक्त 1 चूक अन् झाला भांडाफोड
UP Crime: रामाधर उर्फ धारुआ कांजड अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 6 वर्षाच्या मुलासह 3 अल्पवयीन मुलांनी केलं कृत्य
UP Crime: घरमालकाच्या पाच वर्षाच्या मुलीवर भाडेकरुच्या 3 मुलांनी बलात्कार केलाय.
धक्कादायक! रात्रीच्या अंधारात धावत्या ट्रेनच्या खिडकीतून पडली मुलगी; वडिलांनी डोळे उघडेपर्यंत...
Indian Railway News : धावत्या ट्रेनच्या खिडकीतून लेक खाली पडली; वडिलांच्या लक्षात येताच फोटला टाहो आणि मग...
देशात महिला पोलिसांची संख्या किती? 9 राज्यात वाईट अवस्था... महाराष्ट्रात काय स्थिती
Women Police in India : भारतात 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत. पण यात महिला पोलिसांची संख्या 10 टक्क्यांहून कमी आहे. महिलांसाठी आरक्षण केवळ कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांसाठी लागू होतं.
जयपूर किडनॅपिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट; अपहरण करणाराच निघाला बाप? चक्रावून टाकणारी प्रेमकथा
जयपुर किडनॅपिंग प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात किडनॅपर हा चक्क हेड काँस्टेबल असल्याचं समोर आलं आहे. प्रेमासाठी तनुज चाहर यांनी चक्क आपल्या नोकरीवर पाणी सोडलं आहे.
लैंगिक सुखाची मागणी, ऊसाचं शेत, Lipstick, ब्लाउज अन् 9 हत्या... Serial Killer अटकेत
Police Found Serial Killer Who Killed 9 Women: मागील 14 महिन्यांपासून तीन गावांमध्ये महिलांची रहस्यमय पद्धतीने हत्या केल्याची तब्बल 9 प्रकरणं समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
T20 World Cup: उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतीय संघाला ठरवलं दोषी, नेमकं काय झालं?
भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) अभिनंदनाच्या मेसेजचा पूरच आला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे.
मेहुणीला वश करण्यासाठी पती अर्ध्या रात्री करत होता अघोरी प्रकार; संतापलेल्या पत्नीने थेट....
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मेहुणीला वश करण्यासाठी पती अर्ध्या रात्री तंत्र-मंत्र करत असून, आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यानंतर तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं.
ट्रॉली बॅगमध्ये आढळला 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, शेजाऱ्यासह 8 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नंतर गोळ्या घातल्या अन्...
उत्तर प्रदेशात अपहऱण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाचा शेजारी रियाज सिद्धीकीला अटक केली आहे. त्यानेच अपहरणाचा हा कट आखला होता.
खर्चासाठी पैसे दिले नाही, 16 वर्षाच्या मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या
UP Crime News : वडिलांनी खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने त्यांच्या हत्या केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. सहा लाख रुपये देऊन वडिलांची हत्या करण्याची योजना 16 वर्षाच्या मुलाने आखली होती.
वरातीत डीजेमध्ये उतरला विद्युत प्रवाह; दोन भावांसह तिघांचा मृत्यू
UP Accident News : उत्तर प्रदेशमध्ये एका वरातीमध्ये विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. मुलीच्या घरी वरात जात असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे लग्नभरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
VIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले
Viral Video : नोएडात पार पडलेला शाही विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. या हायप्रोफाईल लग्नात मुलाला मर्सिडीज आणि फॉर्च्युनर कार, 1.25 किलो सोने, 7 किलो चांदी ते सुमारे 1.5 कोटी रुपये रोख असा हुंडा देण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.