polycyclic ovarian syndrome

PCOS : पॉलिसायक्लिक ओव्हरियन सिंड्रोमचं लवकर निदान होणं गरजेचं; कसं होणार वेळीच निदान?

PCOS : सर्वसाधारणपणे प्रजननक्षम वयोगटातील आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) जास्त असलेल्या स्त्रियांवर याचा परिणाम होतो. हा विविध प्रकारच्या समस्यांचा एक समूह आहे, ज्याचा संबंध पाळीमधील अनियमितता, हायपरअँड्रोजेनिझमची लक्षणे, अल्ट्रासोनोग्राफीमध्ये अंडाशयाचे आकारमान वाढल्याचे आणि ते पॉलिसायक्लिक स्वरूपाचे दिसत असल्याचे आढळणे. 

Sep 9, 2023, 11:37 AM IST