pornography

पॉर्न पाहणाऱ्यांचा ओढा अध्यात्माकडे

आठवड्यातून किमान एकपेक्षा अधिक वेळा पॉर्न पाहणाऱ्या जास्तीत जास्त मंडळींचा कल हा अध्यात्माकडे असतो. नुकत्याच झालेल्या संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे.

Dec 26, 2017, 03:01 PM IST

पॉर्न पाहणाऱ्या ब्रिटनच्या उपपंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा

ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, ख्रिसमसपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसे मे यांना एक जोरदार झटका बसला आहे.

Dec 24, 2017, 07:37 PM IST

नाशकातील मद्य पार्टीत धांगडधिंगा, अश्लील प्रकार

इगतपुरी शहरात एका हॉटेलमध्ये धांगडधिंगा सुरु होता. मध्य पार्टीत मुलींसह तरुणांचा हा धिंगाणा सुरु होता. यावेळी अश्लील प्रकार होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Oct 4, 2017, 01:09 PM IST

पत्नीला अॅडल्ट साइटवर पतीने पाहिले, सायबर सेलने मारला छापा

एका व्यक्तीने आपल्या पत्नीला एका अडल्ट वेबसाइटच्या ऑललाइन शोमध्ये पाहिले. त्याची पत्नी असं काही करत होती जे ऑनलाइन करू नये. 

Feb 24, 2016, 09:19 PM IST

सायबर पॉर्न मुकाबल्यासाठी पोलिसांचे नवे अस्त्र - USB स्टिक

भारतीयांमध्ये पॉर्न पाहण्याची सवय वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. पॉर्न पाहण्याच्या व्यसनाने काही मनोवैज्ञानिक आजार होत आहेत, दरम्यान आता दिल्ली पोलिसांनी सायबर क्राईम आणि पॉर्नोग्राफीविरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे. 

Jan 28, 2016, 04:27 PM IST

भारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एक धक्कादायक बाब पॉर्न व्हि़डिओसंदर्भात उघड केली आहे. भारतीय पुरूषांची काम पिपासू आणि लालसेमुले हिंसात्मक सायबर पॉर्नची वाढ झाली आहे. मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार सीबीआयने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, सध्याच्या व्यवस्थेत हिंसात्मक पॉर्नला बंद करणे खूप अवघड काम आहे. 

Oct 9, 2015, 03:37 PM IST

सरकारकडून बंदी घातलेल्या पॉर्न साईट्सची संपूर्ण यादी

केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आलीये. 

Aug 3, 2015, 05:10 PM IST

एक अजब स्पर्धा, 'कोण होणार पॉर्नस्टार'

कदाचित ही जगातील सर्वात विचित्र स्पर्धा असेल, याविषयी आपण कल्पनाही करू शकत नाहीत. मात्र अमेरिकेतील '९७ एक्स' या रेडिओने 'पॉर्नस्टार' बनण्याची संधी देण्यासाठी स्पर्धा सुरू केली आहे.

Jan 21, 2015, 07:27 PM IST

आपल्या पत्नीचीही ब्ल्यू फिल्म बनवणारा नराधम अटकेत

ब्ल्यू फिल्म तयार करून विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश नागपुरात झाला असून आणि या प्रकरणात धर्मेंद्र जैन नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे जैन नावाच्या या आरोपी नराधामाने आपल्या पत्नीची देखील अश्लील ब्लू फिल्म काढली.

Jul 1, 2013, 09:43 PM IST

इंटरनेटवर पॉर्नही तो जादा बिकता है!

कोणत्याही सार्वजनिक साइटवर कमी कपड्यातील स्त्रिया पाहिल्यावर आरडाओरड करणारे मात्र इंटरनेटवर सफर करताना सर्वाधिक सर्च पोर्नोग्राफी करतात हे एका संशोधनातून समोर आले आहे. एकूण सर्चच्या ३० टक्के वाटा हा एकट्या एका पोर्नोग्राफी साइटने बळकावला आहे, हा फेसबुक आणि गुगलपेक्षाही अधिक असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.

Apr 10, 2012, 08:21 PM IST

पोर्नोग्राफीची 'हौस', कमी करे बेडरूममधील 'मौज'!

ऑनलाइन असल्यावर तुम्हांला पोर्नोग्राफी पाहण्याची सवय असेल तर ती आजचं बंद करा. ऑनलाइनवर पोर्नोग्राफीचा आस्वाद घेणारे वैवाहिक पुरूषांचा बेडरूममधील परफॉर्मन्स हा अगदीच ढिसाळ असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

Jan 17, 2012, 06:50 PM IST

निष्पाप कळी, अनैतिकतेची बळी

मुंबईतल्या भोईवाडा कोर्टात या ४२ वर्षीय मदनलाल कुडीयाला त्याच्या प्रेयसीसह हजर करण्यात आलं होतं. कारण त्यांनी जो कारनामा केलाय, त्यामुळे एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य वादळात सापडलंय. या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचं अश्लील छायाचित्र काढून ते सार्वजनिक केलंय.

Nov 23, 2011, 11:36 AM IST