prateik smita patil

प्रतिक बब्बरने नावातून वडिलांचं नाव आणि आडनाव हटवलं; भाऊ म्हणाला 'नुसतं नाव बदलून...'

राज बब्बर (Raj Babbar) यांच्या कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. प्रतिक बब्बरने (Prateik Babbar) लग्नात कुटुंबालाच न बोलावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता त्याने आपल्या नावातून आडनाव काढून टाकलं आहे. 

 

Mar 25, 2025, 06:51 PM IST

प्रतिक बब्बर नाही प्रतिक स्मिता पाटील! नाव का बदललं स्वत: सांगितलं; पत्नी म्हणाली, 'राज बब्बर कधीही..'

Prateik Babbar Change Name: 'जाने तू या जाने ना' या चित्रपटाबरोबरच इतर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या प्रतिकने नुकतेच लग्न केलं.

Mar 25, 2025, 10:49 AM IST