गरोदर स्त्रियांंसाठी विमानप्रवास सुरक्षित आहे का ?
गरोदरपणाचा काळ म्हटला की त्या स्त्रीपेक्षा तिच्या आजुबाजूच्या व्यक्तीच अधिक सतर्क असतात.
Aug 26, 2018, 12:47 PM ISTगरोदर स्त्रियांंमध्ये 'मूड स्विंग्स' का होतात? कशी कराल मात
गरोदरपणाचा काळ हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत नाजूक असतो.
Aug 22, 2018, 09:33 AM ISTगरोदरपणात आहारात साबुदाण्याचा समावेश करण्याचे फायदे
उपवासाचे दिवस सुरू झाले की हमखास घराघरामध्ये साबुदाण्याचे पदार्थ बनवले जातात.
Aug 13, 2018, 08:14 AM ISTपस्तीशी पार केलेल्या महिलांनाही आता हमखास मिळणार मातृत्त्वाचं सुख
अनेकदा महिला त्यांचा योग्य साथीदार, करियरचा तोल सांभाळत पुढे जाताना लग्नाचा आणि बाळाचा विचार करताना वय मात्र पुढे जाते. महिलांमध्ये वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर आई होण्याची क्षमता कमी होते. मात्र विज्ञान आणि आरोग्यक्षेत्रामध्ये विकसित तंत्रज्ञानाच्या जोडीने 35 -40 वयातील महिलादेखील यशस्वीरित्या आई होऊ शकता.
Aug 7, 2018, 02:51 PM ISTघरच्या घरी प्रसुती करणं कितपत सुरक्षित ?
'थ्री इडियट्स' सिनेमातील क्लायमॅक्सचा सीन त्यामध्ये शक्कल लढवून करण्यात आलेली प्रसुती हे चित्रपटापुरता ठीक आहे.
Jul 29, 2018, 02:31 PM ISTगरोदर स्त्रियांंनी डाळिंब खाण्याचे फायदे
गरोदरपणाच्या काळात आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे.
Jul 26, 2018, 07:30 PM ISTगरोदरपणात 'या' पदार्थामुळे वाढतो मधुमेहाचा धोका
गरोदरपणाच्या काळात स्त्री शरीरामध्ये अनेक बदल होतात.
Jun 28, 2018, 05:56 PM ISTया '5' लक्षणांंनी ओळखा वेळे आधीच होणार डिलेव्हरी
गर्भाच्या योग्य विकास व्हावा याकरिता त्याला 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात राहणं सुरक्षित आणि फायद्याचे असते.
Jun 19, 2018, 03:14 PM ISTगरोदरपणात दातांचीही काळजी घ्या, अन्यथा गर्भपाताचा धोका !
गरोदरपणाच्या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
Jun 18, 2018, 01:49 PM ISTगरोदरपणात हेयर स्पा करण्यापूर्वी या '५' गोष्टी ध्यानात ठेवा !
गरोदरपणात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. या काळात केमिकल्सचा वापर बाळासाठी आणि मातेसाठी त्रासदायक ठरू शकतो.
Aug 17, 2017, 12:32 PM ISTगरोदरपणात नाश्ता करणे का गरजेचे असते ?
सकाळचा नाश्ता कधी चुकवू नये, असे म्हटले जाते. आणि हे अगदी खरे आहे. आहारात सकाळच्या नाश्त्याला अत्यंत महत्त्व आहे. गरोदरपणात तर मातेवर बाळाचे भरणपोषण अवलंबून असल्याने उशिरा नाश्ता करणे किंवा नाश्ता करणे टाळणे बाळासाठी आणि आईसाठी त्रासदायक ठरू शकते.