पंतप्रधानपदाचा उमेदवार NDA बैठकीतच- उद्धव
उद्धव ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.
Jul 20, 2013, 04:00 PM ISTपत्रकार परिषदेत उदयनराजेंची चौफेर टोलेबाजी!
राष्ट्रवादीचे चर्चीत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सात-यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या बिनधास्त शैलीत चौफेर टोलेबाजी केली.
Jul 16, 2013, 07:42 PM ISTपोलिसांनी श्रीसंतसह तीन खेळाडूंचा बुरखा फाडला
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज नवी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयलच्या तीन खेळाडूंना अटक केलं. तर ७ बुकींनाही केली अटक.
May 16, 2013, 03:40 PM ISTमराठी'राज'... 'माझी भूमिका मराठी माणसासाठीच...'
माझी भूमिका ही मराठी माणसांसाठीच आहे आणि त्यात अजिबात बदल होणार नाही, असं ठासून सांगत राज ठाकरेंनी एकप्रकारे आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचं समर्थनच केलंय.
Mar 4, 2013, 05:57 PM IST`माझा पुण्यात कोणताही कार्यक्रम नाही`
मनसे आणि `दादां`च्या राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक चकमकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थाची भूमिका घेतली. राज यांना अडवू नये, अशी सूचना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांनी केलीय. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतलीय. पाहुयात काय काय म्हणालेत ते या पत्रकार परिषदेत...
Mar 4, 2013, 05:37 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज हे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे त्यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे.
Jan 15, 2013, 02:04 PM ISTअजित दादा बिनखात्याचे मंत्री!
कोणत्याही मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी त्यांच्याकडे अद्याप कोणती खाती देण्यात आलेली नाहीत.
Dec 9, 2012, 08:56 PM ISTपवारांचा सेनेला छुपा पाठिंबा? - राज
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेला मदत केली की नाही हे तपासून पाहावे लागेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने दुसऱ्याला मागून सपोर्ट दिला की काय? हेही तपासून पाहायला पाहिजे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी सांगितले. या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय झाला की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला याचेही अॅनालिसिस करावे लागेल, असा चिमटा राज यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना काढला.
Feb 17, 2012, 04:36 PM IST