Sam Billings Instagram Story: पाकिस्तानमधील पीएसएल या स्पर्धेत सहभागी झालेल्या इंग्लंडच्या खेळाडूने पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला इन्स्टाग्रामवरुन ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे.
IPL 2025 And PSL 2025 :तणावामुळे आयपीएल सह पाकिस्तानात सुरु असणारी पाकिस्तान सुपर लीग ही टी 20 स्पर्धा सुद्धा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
PSL 2025 :भारताच्या ड्रोन हल्ल्यात लाहोरमधील रावळपिंडी स्टेडियम उद्धवस्त करण्यात झालं. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्वरित PSL चे सामने रद्द करून उर्वरित सामने हे दुबईत खेळवण्यात येणार असल्याचे सांगितले.
IND VS PAK War :रावळपिंडी स्टेडियम गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तान सुपर लीगचा सामना होणार होता. मात्र हल्ल्यात स्टेडियम उद्ध्वस्त झाल्याने येथील सामना रद्द करण्यात आला.
Rawalpindi Cricket Stadium :भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला असून या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं आहे. या स्टेडियमवर गुरुवारी पाकिस्तान क्रिकेट लीगचा सामना होणार होता. मात्र आता स्टेडियमचं मोठं नुकसान झाल्यामुळे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणारे सर्व PSL सामने रद्द करण्यात आले आहेत.
Operation Sindoor :भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरमसह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. मात्र भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानचं प्रसिद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं आहे.
Pahalgam Terrorist Attack:सध्या पाकिस्तानात सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीगचं भारतात प्रसारण करणाऱ्या कंपनीने याच प्रसारण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता भारतात पाकिस्तान सुपर लीगचे सामने पाहता येणार नाहीत.
PSL 2025 :आतापर्यंत PSL 2025 चे सर्व 9 सामने रावळपिंडी किंवा कराचीमध्ये खेळले गेले आहेत.
PSL 2025 :पाकिस्तान क्रिकेट लीग दरम्यान एक शिक्षिका स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद घेत असतानाच मुलांचे पेपर सुद्धा तपासताना दिसली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Pakistan Super League 2025 :लाहोर कलंदर्सने आपल्या खेळाडूंना ईस्टर निमित्त खास भेटवस्तू दिल्या आहेत. कर्णधार शाहीन शाह अफरीदी याला याप्रसंगी असं गिफ्ट मिळालं जे पाहून तो स्वतः थक्क झाला.
PSL Man Of the Match:पीएसएलच्या एका मॅच सामन्यात कराची किंग्जला विजय मिळाला. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जेम्स विन्सला मिळालेला पुरस्कार जगभरात चर्चेत आहे.