psl hair dryer

पाकिस्तान लीगमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून हेअर ड्रायर; 2 दिवसांनंतर जेम्स विंसची प्रतिक्रिया वाचून येईल हसू!

PSL Man Of the Match: पीएसएलच्या एका मॅच सामन्यात कराची किंग्जला विजय मिळाला. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जेम्स विन्सला मिळालेला पुरस्कार जगभरात चर्चेत आहे. 

Apr 15, 2025, 05:05 PM IST