public 0

'कबाली' पाहताना प्रेक्षकांनी उडवल्या ५०० च्या नोटा!

गेली काही दशकं प्रेक्षकांवर आपलं गारूड निर्माण केलेला सुपरस्टार रजनीकांत म्हणजे बॉक्स ऑफिसवरचा अफलातून जादूगार. रजनीचा कबाली आज प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात पुन्हा एकदा रजनीचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा पहायला मिळालाय.

Jul 22, 2016, 04:39 PM IST

आजीसोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या नातवाचा व्हिडिओ व्हायरल

वरिष्ठांचा सन्मान केला पाहिजे असं प्रत्येक धर्मात सांगितलं जातं. पण अधिक घरांमध्ये वरिष्ठांसोबतची वर्तवणूक ही काही योग्य नसते. त्यांचा अपमान केला जातो.

Jul 6, 2016, 08:51 PM IST

पब्लिक टॉयलेट वापरा आणि फ्रीमध्ये पाहा, रजनीचा 'कबाली'!

सार्वजनिक टॉयलेट वापरलं तर तुम्हाला तुमचा फेव्हरेट स्टार अभिनेता रजनीकांतचा आगामी सिनेमा 'कबाली' मोफत पाहण्याची संधी मिळू शकते. 

Jul 1, 2016, 06:19 PM IST

टॉयलेटला माझं नाव दिलं ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट - ऋषी कपूर

उत्तरप्रदेशच्या अलाहाबादमध्ये एका सार्वजनिक शौचालयाला आपलं नाव दिलं गेलंय, हे ऐकून ऋषी कपूर यांनी काय प्रतिक्रिया दिली असेल बरं... 

May 25, 2016, 10:18 PM IST

राज्यासह देशात अनेक भागात पाऊस

राज्यासह देशात अनेक भागात पाऊस

May 5, 2016, 11:01 PM IST

जंटलमन्स गेमला जेव्हा लागला कलंक

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेली वनडे मॅच ही क्रिकेटमधल्या लाजीरवाण्या मॅचपैकी एक म्हणून गणली जाईल.

Apr 14, 2016, 04:28 PM IST

अंगणेवाडी जत्रेला सुरुवात

लाखो भक्तांच श्रध्दास्थान असलेल्या कोकणातल्या आंगणेवाडी जत्रेला सुरूवात झाली आहे. 

Feb 26, 2016, 12:51 PM IST

सिंहगड रोडवरील वाहतूक समस्या गंभीर

सिंहगड रोडवरील वाहतूक समस्या गंभीर

Jan 11, 2016, 09:41 PM IST

VIDEO बस स्टॉपवर तरूणींचं 'आह, आह, आह'

बस स्टॉपवर काही प्रवासी बसले आहेत, आपली बस कधी येईल याची ते वाट पाहतायत.

Dec 15, 2015, 11:58 PM IST

अखेर, कतरिनानं सलमानला टाळायचं कारण सांगितलंच!

सध्या, अभिनेता रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशीप आणि प्रेमसंबंधांच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आपल्या आणि सलमानच्या नात्यासंबंधी एक वक्तव्य केलंय. कतरिनाच्या अशा प्रतिक्रियेची तिच्या चाहत्यांनी कधी कल्पनाही केली नसेल.

Nov 14, 2015, 06:42 PM IST

पोलिसांनो सुधारा... अन्यथा कारवाईला सामोरे जा!

पोलिसांनो सुधारा... अन्यथा कारवाईला सामोरे जा!

Nov 12, 2015, 09:13 PM IST

पोलिसांनो सुधारा... अन्यथा कारवाईला सामोरे जा!

सामान्य नागरिकांसोबत पोलिसांची वर्तवणूक हे अव्यवहारिक असून त्यामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. वेळेतच पोलिसांनी आपल्या आचरणात सुधारणा आणली नाही तर विचारही केला नसेल, अशा शिक्षेला सामोरे जावं लागेल... असं धारदार परीपत्रकच मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी काढलंय. 

Nov 12, 2015, 06:13 PM IST

रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीला चाप, आरटीओचा व्हॉ़ट्सअॅपनंबर

ठाणे आरटीओ अंतर्गत आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लावण्याचा आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ठाणे आरटीओ आणि पोलीस आयुक्तालयाने व्हॉट्सअॅप नंबर सुरू केला आहे. 

Oct 19, 2015, 09:46 AM IST