तनिषा भिसे प्रकरणी सरकारची कठोर कारवाई? डॉ. घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा पाय आणखी खोलात
Tanisha Bhise Death Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हलगर्जीपणानंतर शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे.
Apr 21, 2025, 10:07 AM ISTपुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास...
पुण्यातील तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यू प्रकरणी अखेर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका दुसऱ्या अहवालात ठेवण्यात आला आहे..
Apr 19, 2025, 07:43 PM ISTतनिषा भिसे मृत्यू प्रकरण; ससून रुग्णालयाचा चौकशी अहवालात डॉक्टर, हॉस्पिटलला क्लीन चिट मग दोषी कोण?
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना दिलासा मिळाला आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीनं 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केलाय. यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट मिळालीय तर मंगेशकर रुग्णालयावरही ठपका ठेवलेला नाही. डॉक्टर हॉस्पिटलला क्लिनचीट मग दोषी कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Apr 18, 2025, 11:52 PM ISTपुण्यातील दीनानाथ रुग्णालयाबद्दल वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासा; 6 पानी रिपोर्टमध्ये डॉ. घैसास यांनी...
Pune Deenanath Mangeshkar Hospital Controversy : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
Apr 17, 2025, 07:39 PM ISTपुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसह चार हॉस्पिटलही संशयाच्या भोवऱ्यात; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट सोमर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसह चार हॉस्पिटलही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Apr 16, 2025, 08:35 PM ISTगर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ.सुश्रुत घैसास यांच्या अडचणीत आणखी वाढ; मंगळवारी सुनावणीदरम्यान काय होणार?
राज्य सरकारनं चौकशी समिती नेमली आहे. त्या अहवालातून समोर आलेल्या घटनांवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका मनसेनं मांडली आहे.
Apr 12, 2025, 11:26 PM ISTतनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. घैसासांचा हलगर्जीपणा? डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार?
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय. आता तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Apr 9, 2025, 10:34 PM ISTपुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर सर्वात मोठी कारवाई; दोन दिवसात 2200676081 रुपये भरले नाही तर...
पुणे मनपाकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. 22 कोटींची थकबाकी भरा अन्यथा जप्तीची कारवाई करु असा आदेश मनपाने नोटीसीतून दिला आहे.
Apr 8, 2025, 10:07 PM IST