pune municipal corporation budget

पुणे महापालिकेचा ७ हजार ३९० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, शहरात १० रुपयांत प्रवास

पुणे महापालिकेच २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठीच अंदाज पत्रक आज सादर झाले.  

Feb 26, 2020, 05:10 PM IST

पुण्यात विकासकामांना कात्री लावण्याची भाजपवर नामुष्की

महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. याला भाजपचा नियोजनशून्य कारणीभूत असल्याची टीका होत आहे. भाजपच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही वेळ आल्याची टीका विरोधकांनी केलीय. 

Dec 1, 2017, 04:46 PM IST

'पुणे पालिकेचे ५.९१२ कोटींचे अंदाजपत्रक, बजेटमध्ये दुजाभाव'

महापालिकेचं चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल ५ हजार ९१२ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आहे. पण, विरोधक मात्र यावर समाधानी नाहीत. या बजेटमध्ये दुजाभाव झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे.

May 19, 2017, 12:26 PM IST