मोटरमन आणि गार्डशिवाय सुटलेली मालगाडी थांबवण्यात यश
मोटरमन आणि गार्डशिवाय सुटलेली मालगाडी थांबवण्यात यश
Feb 25, 2024, 12:05 PM ISTVideo: मोटरमनशिवाय 80 KMPH वेगाने धावली मालगाडी; 160 किलोमीटर अंतर कापल्यानंतर...
Viral Video : चालकाशिवाय भरधाव धावणाऱ्या एका मालगाडीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जम्मूहून ही मालगाडी विनाचालकाशिवाय भरधाव वेगाने पुढे निघाली आहे. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Feb 25, 2024, 09:31 AM ISTFarmers Video | शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी 'चलो दिल्ली'चा नारा
Punjab Hayana Farmers moving Towards Delhi For Agitation
Feb 12, 2024, 12:25 PM ISTदेशात राजकीय भूकंप! भाजपविरोधात लढणाऱ्या इंडिया आघाडीत उभी फूट
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीला फूट पडल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.
बांगड्या, टिकली, लिपस्टिक...; प्रेयसीचे कपडे घालून तरुण परीक्षा केंद्रावर पोहोचला, पण त्या एका चुकीमुळे अडकला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंग्रेज सिंग याने आपण परमजीत कौर आहेत हे सिद्ध करण्यासाठी बनावट मतदानपत्र आणि आधार कार्डही तयार करुन घेतलं होतं.
Jan 15, 2024, 01:43 PM IST
Punjab | धावत्या डिझेल टॅंकरला अचानक आग
Punjab sudden fire in a running diesel tanker
Jan 3, 2024, 06:10 PM IST62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने... VIDEO पाहून म्हणा 'दिन बन गया'
Viral Video : सोशल मीडियावर या व्यक्तीचं खूप कौतुक होतंय. हा व्हिडीओ पाहून दिन बन गया असंच तुम्हाला वाटेल. रस्त्यावर 62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने फळांचं भाव विचारलं त्यानंतर...
Dec 20, 2023, 10:00 AM ISTIPL 2024 लिलावात कोणाचं पारडं भारी? पाहा सर्व संघांचा गेम प्लॅन अन् उरलेली रक्कम!
IPL लिलावात सर्व 10 संघांना काय करावे लागेल? कोणाकडे किती पैसे आहेत?
IPL मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार, या लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
Dec 17, 2023, 05:10 PM ISTकंडोममुळे हॉस्टेलच्या बाहेरील नाला तुंबला; नेमका प्रकार काय?
पंजाबमध्ये एक अत्यंत खळबळजनक प्रकार घडला आहे. येथील एका हॉस्टेलबाहेरील नाला कंडोममुळे तुंबला आहे.
Nov 29, 2023, 05:52 PM IST3 वर्षीय मुलीच्या अंगावर कोसळला काचेचा दरवाजा; अंगावर काटा आणणारा मृत्यूचा LIVE VIDEO
मुलगी दरवाजाजवळ खेळत असतानाच काचेचा एक दरवाजा तिच्या अंगावर येऊन कोसळतो. यानंतर नातेवाईक आणि शोरुममधील कर्मचारी तिच्या दिशेने धाव घेतात. अंगावर काटा आणणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Nov 28, 2023, 07:25 PM IST
समोरुन एक्स्प्रेस येत असतानाच ड्रायव्हरने रेल्वे ट्रॅकवर पळवला ट्रक; ब्रेक दाबला तरी...
Golden Temple Express : पंजामध्ये गोल्डन टेंपल एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला आहे. रेल्वे ट्रॅकवर एका मद्यधुंद ट्रक ड्रायव्हरने एक किमीपर्यंत ट्रक पळवण्याने मोठा अपघात होणार होता. मात्र ट्रक रेल्वे ट्रॅकमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला.
Nov 26, 2023, 11:28 AM IST'वंदे साधारण' नव्हे आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणा, या ट्रेनमध्ये काय खास? जाणून घ्या
Amrit Bharat Express: भगव्या रंगाच्या या ट्रेनचे इंजिन वंदे भारतसारखे असेल. कोच खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा असेल.
Nov 26, 2023, 07:34 AM ISTVIDEO: केस ओढून डोकं आपटलं, कानाखाली मारली अन्...; वृद्ध आईला मुलाची मारहाण, नातूही सहभागी
Punjab Viral Video : पंजाबमधील रोपरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका सुशिक्षित कुटुंबाने आपल्या वृद्ध आईला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. वृद्ध महिलेला मारहाण करताना कुटुंबियांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
Oct 29, 2023, 11:11 AM ISTशहीद अग्निवीरला 'गार्ड ऑफ ऑनर' का नाही? वाद वाढल्याने भारतीय लष्कराने दिलं स्पष्टीकरण
Agniveer Amritpal Sing Death : मंगळवारी लष्करातील शिपाई अग्निवीर अमृतपाल सिंग हे शहीद झाले आहेत. अमृतपाल यांचे पार्थिव पंजाबमधील त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या बहिणी आणि इतर महिलांना त्याला खांदा दिला होता.
Oct 15, 2023, 10:53 AM ISTनात्याला काळीमा! आत्याने भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं अन् स्वत: दुसऱ्या बेडवर प्रियकरासोबत...
Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटनेने पोलीसही हादरले आहेत. स्वत:च्या अल्पवयीन भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं. मित्राने बळजबरीने भाचीवर लैंगिक शोषण केलं. आत्या मात्र प्रियकरासोबत दुसऱ्या बेडवर...
Oct 10, 2023, 04:56 PM IST