अपघात की घातपात! ट्रंकमध्ये आढळला तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह... घटनेने परिसरात खळबळ
Crime News : तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह घरातील एका बंद पेटीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तिघीही अल्पवयन होत्या. आई-वडिल कामावरुन घरी आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली, पण त्यांना मुली कुठेच सापडल्या नाहीत, त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.
Oct 2, 2023, 06:45 PM ISTपंजाबचे लोक कॅनडाला का जातात?
भारत आणि कॅनडादरम्यान सुरू झालेल्या वादाचा केवळ व्यापारावरच नाही तर तिथे मोठ्या संख्येने राहणाऱ्या पंजाबी लोकांवरही परिणाम होणार आहे. भारतानंतर संपूर्ण जगात शिखांची सर्वाधिक संख्या कॅनडात आहे.
Sep 24, 2023, 04:32 PM IST'मार दिया तुम्हारा शेर बेटा,' पंजाबमध्ये कबड्डी खेळाडूला तलवारीने कापलं, नंतर त्याच अवस्थेत घराबाहेर नेलं अन्...
पंजाबमध्ये कबड्डी खेळाडूची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. कपूरथला येथे हल्लेखोरांनी खेळाडूवर तलवारीने वारर केले आणि नंतर घराबाहेर फेकून दिलं. नातेवाईक त्याला घेऊन रुग्णालयात गेले होते. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
Sep 23, 2023, 01:02 PM IST
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला 'आमच्या...'
आपल्या आगळ्यावेगळ्या पिझ्झामुळे जालंधरचं कुल्हड पिझ्झा कपल चर्चेत आलं होतं. अनेक सोशल मीडिया युजर्स तसंच सेलिब्रिटींना त्यांच्या स्टॉलला भेट दिली होती. यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली.
Sep 22, 2023, 01:23 PM IST
भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती
India vs Canada Khalistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 22, 2023, 08:09 AM IST
ट्रॅक्टर चालवत असताना टायरमध्ये अडकला चालक; 500 मीटर फरफटत गेल्याने रस्त्यावर विखुरला मृतदेह
Punjab Accident : क्रशरने भरलेल्या ट्रकने वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रेलरला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर चालकाच्या मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर विखुरले गेले. या भीषण अपघातानंतर स्थानिक लोकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
Aug 27, 2023, 02:10 PM ISTबापाने गाठली क्रौर्याची परिसीमा, लेकीला ठार केल्यानंतर बाईकला बांधलं अन् नंतर...; सगळा गाव हादरला
Punjab Crime : पंजाबच्या अमृतसरमधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका व्यक्तीने स्वतःच्याच मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हत्या केली. त्यानंतरही त्याचे समाधान न झाल्याने आरोपीने तिला ओढणीने बाईकला बांधून गावभर फिरवलं.
Aug 11, 2023, 03:20 PM ISTकोण आहे येशा सागर?, क्रिकेट सोडून हिच्या सौंदर्याचीच होतेय चर्चा
ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये भारतीय स्पोर्ट्स अँकर येशा सागरच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे. येशाचा जन्म 14 सप्टेंबर 1995 रोजी पंजाब राज्यात झाला. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि कॅनेडियन मॉडेल देखील आहे. याशिवाय तिने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.
Aug 5, 2023, 05:28 PM ISTपूराच्या पाण्यात वाहून गेले! भारतातून 'ते' दोघे थेट पाकिस्तानात पोहोचले; आता पुढे काय?
Two Youths Flowed In River From India To Pakistan: यासंदर्भातील माहिती पंजाब पोलिसांनाच शनिवारी मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि यंत्रणा कामाला लागली. या तरुणांसंदर्भात पाकिस्तानबरोबर फ्लॅग मिटींगही झाली आहे.
Jul 31, 2023, 09:40 AM ISTमला जाऊ द्या माझा मुलाचा गेलाय... विनवण्या करुनही अधिकाऱ्यांनी सोडलं नाही; ट्रक चालकाचा GST कार्यालयातच मृत्यू
UP Crime : उत्तर प्रदेशमध्ये जीएसटी कार्यालयात एका ट्रक चालकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने ट्रक चालकाला थांबवून ठेवल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
Jul 26, 2023, 04:07 PM ISTबायकोसमोर मूल न होण्यावरुन चिडवलं; 'तो' घरात हातोडा घेऊन घुसला आणि पाडला रक्ताचा सडा, नंतर सिलेंडरचं झाकण...
Crime News: पंजाबमध्ये (Punjab) एका 46 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यांची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या (Murder) केली आहे. शेजारी सतत मूलं जन्माला घालण्यास सांगत असल्याने आरोपीने संतापाच्या भरात हे कृत्य केलं.
Jul 9, 2023, 03:00 PM IST
Bank Job: तरुणांना बॅंकेत नोकरी करण्याची संधी, 78 हजारपर्यंत मिळेल पगार
Bank Job: पंजाब आणि सिंध बँकेत पदभरतीअंतर्गत 183 विशेषज्ञ अधिकारीच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 28 जून 2023 रोजी सुरू झाली आहे.
Jun 30, 2023, 09:32 PM ISTमाझ्या घरात घुसून आईवर धारदार शस्त्राने हल्ला केला जात आहे; कबड्डीपट्टूचं Facebook लाईव्ह; नंतर धक्कादायक सत्य आलं समोर
Crime News: पोलिसांनी तपास केला असताना कुलविंदर सिंग किंदा वगळता कोणीही घऱात प्रवेश केला नव्हता. यानंतर पोलिसांनी चौकशी केला असता धक्कादायक सत्य समोर आलं.
Jun 24, 2023, 02:03 PM IST
Golden Temple | अमृतसरमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट
Punjab Amritsar Baslt At Heritage Street Near Golden Temple
May 8, 2023, 10:15 AM ISTपंजाबमध्ये मोठी दुर्घटना! गॅस लीक झाल्याने 11 जण ठार, मृतदेह निळे पडले?; संपूर्ण परिसर सील
Punjab Gas Leak: पंजाबमध्ये (Punjab) गॅस लीक झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तसंच डॉक्टर, रुग्णवाहिका यांनाही तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.
Apr 30, 2023, 10:40 AM IST