punjab

PBKS vs LSG : लखनऊसमोर पंजाबचे मोठं आव्हान; टॉस जिंकणाऱ्या संघाला मिळू शकते विजयाची संधी

PBKS vs LSG : या सामन्यात पंजाब किंग्जचे पारडे जड मानले जात आहे. मात्र या सामन्यात लखनऊच्या संघाला विजयासाठी आणखी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. तर मोहालीत खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात गोलंदाजांना उत्तम खेळ करण्याची संधी आहे

Apr 28, 2023, 12:33 PM IST

"आम्हाला रक्तपात नको होता, अन्यथा...", अमृतपाल सिंगच्या अटकेनंतर CM भगवंत मान स्पष्टच बोलले

Bhagwant Mann on Amritpal Singh Arrest: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला (Amritpal Singh) अटक केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी यावर प्रतिक्रिया देताना जर ठरवलं असतं तर आपण त्याच दिवशी अटक केली असती असं म्हटलं आहे. 

 

Apr 23, 2023, 03:51 PM IST

Golden Temple: 'हा भारत नाही पंजाब आहे...' चेहऱ्यावर तिरंगा पेंट केलेल्या मुलीला सुवर्ण मंदिरात जाण्यापासून रोखलं

Golden Temple Punjab: चेहऱ्यावर तिरंगा पेंट केल्याने एका मुलीला पंजाबच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Apr 17, 2023, 09:14 PM IST

धक्कादायक! रायफल चोरली, दोनदा पाहणी केली अन्... साक्षीदारच निघाला हल्लेखोर

 Punjab Bathinda camp : 12 एप्रिल रोजी पंजाबच्या भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळी लागल्याने चार लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस पथकाने एका जवानाला अटक केली आहे.

Apr 17, 2023, 06:17 PM IST

लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊ नका नाहीतर तुम्हाला... सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पुन्हा धमकी

Sidhu Moose Wala case : गेल्या वर्षी मे महिन्यात प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. थारमधून जात ्असलेल्या सिद्धू मुसेवालावर दोन गाड्यांमधून आलेल्या आरोपींनी बेछुट गोळीबार केला.

Mar 26, 2023, 05:32 PM IST

Amritpal Singh : अखेर खालिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक; पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद

Amritpal Singh : अमृतपाल सिंग यांच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत.  त्यापैकी दोन गुन्हे हे चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी दाखल झाले आहेत. धरमकोटजवळील महितपूर पोलिस स्टेशनजवळ पोलिसांनी अमृतपाल याच्या सहा साथीदारांना अटक केल्यानंतर तो देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. 

Mar 18, 2023, 05:18 PM IST

अजब! लग्नानंतर पत्नीला आली दाढी आणि मिशी, पतीनेही मग...

एखाद्या महिलेला दाढी, मिशी आल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का? पंजाबमध्ये मनदीप नावाच्या महिलेला चक्क पुरुषांप्रमाणे दाढी आणि मिशी आहे. जोपर्यंत ती सांगत नाही तोपर्यंत तिला सर्वजण पुरुषच समजतात. दरम्यान या दाढी, मिशीमुळे तिचा संसार मोडला आहे. पण आता तिने परिस्थिती स्विकारली आहे. 

 

Mar 16, 2023, 09:30 PM IST

Influenza Virus: हलक्यात घेऊ नका! ज्या भागात H3N2 ची प्रकरणं जास्त, त्या भागात कोरोनाचे रुग्णही वाढले

H3N2 Influenza Virus: महाराष्ट्रातही H3N2चं संकट. राज्यात दोघांचा मृत्यू तर नागपुरातही संशयित रुग्ण दगावला. मुंबईत 15 दिवसांत 53 तर संभाजीनगरात H3N2चे 21 रुग्ण आढळले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा

Mar 16, 2023, 08:37 PM IST

मोठी बातमी! हायटेक चोरट्याला बेड्या, अजित पवारांच्या नातेवाईकाच्या घरी मारला डल्ला

Thief Robbed Ajit Pawar Relatives Arrested: अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या पुण्यातील घरी केलेल्या चोरीमध्ये या चाराने 4 तोळे सोन्याबरोबरच हत्यारही चोरलं होतं.

Feb 27, 2023, 03:16 PM IST

Video: Traffic Jam पाहून त्याने रस्त्याच्या मध्यभागी उभं राहून खिशातून Pistol काढली अन्...

Punjab Man Use pistol To Control Traffic: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्यक्तीने पिस्तुल बाहेर काढताच अनेकांनी आपल्या गाड्या रस्त्यावरुन बाजूला काढल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

Feb 6, 2023, 07:29 PM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या सुरक्षेत मोठी चूक, भारत जोडो यात्रेत तरुणाने तोडले सुरक्षाकडं

Rahul Gandhi security : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.  

Jan 17, 2023, 01:10 PM IST

Santokh Singh Chaudhary Demise: भारत जोडो यात्रा अचानक थांबवली, सहभागी काँग्रेस खासदाराचे निधन

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान  (Bharat Jodo Yatra) जालंधरचे काँग्रेस खासदार (Congress MP) संतोख सिंह चौधरी (Santokh Singh Chaudhary) यांचे निधन झाले. यात्रेत राहुल गांधी  यांच्यासोबत चौधरी चालत होते.

Jan 14, 2023, 11:18 AM IST

गर्लफ्रेंडचा मृतदेह खड्ड्यात पुरला आणि त्यावर मीठ टाकलं... आरोपीचं लॉजिक पोलिसांच्याही डोक्याबाहेर

बॉयफ्रेंडन (Boyfriend) परमप्रीतने गर्लफ्रेंड (Girlfriend) जसप्रीतला लग्न करण्याच्या बहाण्याने बोलावले होते.यासाठी गर्लफ्रेंड घरातून 12 तोळा सोन आणि 20 हजार रोख रक्कम घेऊन पोहोचली होती. दोघेही कारमधून जात होते.

Dec 8, 2022, 07:47 PM IST