'पुष्पा 2' सुरू असतानाच चित्रपटगृहात तरुणाचा मृतदेह, तरीही सुरूच होता सिनेमा...
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' पाहण्यासाठी गेलेल्या आणखी एका चाहत्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Dec 11, 2024, 05:59 PM IST