r ashwin 0

वेस्टइंडिज सीरीजपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का!

वेस्ट इंडिज सीरीज सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

Jan 26, 2022, 10:48 AM IST

भारताचा हा 'धाकड' गोलंदाज घेणार १००० टेस्ट विकेट, सगळीकडे चर्चा

४ वेळा एका वर्षात घेतले ५० विकेट 

 

Jan 25, 2022, 11:36 AM IST

ICC | आयसीसीकडून सर्वोत्तम टेस्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर, टीम इंडियाचे किती खेळाडू?

आयसीसीने (ICC) 2021 या वर्षातील सर्वोत्तम टेस्ट प्लेइंग इलेव्हन टीम निवडली आहे. 

 

Jan 20, 2022, 05:09 PM IST

Virat Kohli | "डोकेदुखी...", विराटने कॅप्टन्सी सोडल्यानंतर अश्विनची पहिली प्रतिक्रिया

 टीम इंडियाचा (Team India) आक्रमक फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20, वनडेनंतर कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 

 

Jan 16, 2022, 04:36 PM IST

Ind vs SA 3rd Test:काय आहे टीम इंडियाची रणनिती, विराटच्या खेळण्यावरही मोठी अपडेट

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिसरी कसोटी उद्यापासून खेळली जाणार आहे.

Jan 10, 2022, 05:45 PM IST

IND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण

वन-डे, कसोटीत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूचं कसोटीत पदार्पण, कोण आहे हा पाहा....

Nov 24, 2021, 03:19 PM IST

राहुलचं संघाबाहेर जाणं टीम इंडियासाठी धोक्याचं? पाहा कोणत्या नव्या खेळाडूंना मिळणार Playing 11 मध्ये संधी

नवे खेळाडू किवी संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरतील? पाहा कोणाला मिळणार संधी

Nov 24, 2021, 02:54 PM IST

Video : रांचीत टीम इंडियाचं भव्य स्वागत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा टी20 सामना शुक्रवारी रांचीत रंगणर आहे

Nov 18, 2021, 10:14 PM IST

Dravid कोच झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये काय बदललं? पाहा काय म्हणाला R Ashwin

रवी शास्त्री यांच्या नंतर आता 48 वर्षीय द्रविडची भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

Nov 18, 2021, 04:10 PM IST

IND vs NZ: भारताच्या विजयात 'सूर्य' तळपला, टीम इंडियाचा दणदणीत विजय

रोहित शर्मा- राहुल द्रविडच्या पर्वाची विजयाने सुरुवात...

Nov 17, 2021, 10:46 PM IST

Ind vs Nz: सामन्यात मोहम्मद सिराजला दुखापत, बॉल टाकताच खाली बसला

मानलं भाऊला दुखापत होऊनही पुन्हा तेवढ्या जोशात उतरला मैदानात

Nov 17, 2021, 09:10 PM IST

IND vs NZ: वचपा काढणार? न्यूझीलंडकडून टीम इंडियाला 165 धावांचं आव्हान

गुप्टिल आणि मार्कने मिळून रचला धावांचा डोंगर...दोघांच्या अर्धशतकी खेळीनं न्यूझीलंडला मिळालं बळ... आता रोहित शर्मासमोर किवीचं तगडं आव्हान

Nov 17, 2021, 08:54 PM IST

व्यंकटेश अय्यरसाठी सामन्याआधी 'तो' ठरला सर्वात मोठा भावुक क्षण

व्यंकटेश अय्यर टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या सामन्यातून पदार्पण केलं.

Nov 17, 2021, 07:59 PM IST

IND vs NZ: टीम इंडियाने टॉस जिंकून घेतला हा निर्णय, टीममधील बदल फायद्यात पडतील?

रोहितला नशीबानं दिली साथ, टॉस जिंकून घेतला हा निर्णय

Nov 17, 2021, 06:54 PM IST

INDIA VS SCOTLAND : भारतासमोर विजयासाठी 86 धावांचं आव्हान

उपान्त्य फेरी गाठण्याच्या आशा जिंवत ठेवण्यासाठी भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे

Nov 5, 2021, 09:03 PM IST