rahul gahdhi

राहुल गांधींनी बलात्कार केलाच नाही

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना गुरुवारी सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला. राहुल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली बलात्काराची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.

Oct 18, 2012, 02:45 PM IST