रेल्वे मंत्र्यांचे बजेटपूर्वी संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 11:13 AM IST...तर खरोखरच भारतात धावू शकेल 300च्या स्पीडनं ट्रेन
भारतीय इंजिनिअर्सना जर संधी दिली तर भारतीय रेल्वेही 300 किलोमीटर प्रति तासच्या स्पीडनं धावू शकते. हे आम्ही नाही तर कोकण रेल्वेचे पूर्व प्रबंध निदेशक आणि प्रसिद्ध विशेषज्ज्ञ बी. राजाराम यांनी म्हटलंय. मात्र यासाठी भारतीय रेल्वेला आपला नेहमीचा खाक्या सोडावा लागेल.
Jul 7, 2014, 05:09 PM ISTट्रेनच्या एसी कोचमधून पडदे काढणार
रेल्वेनं सुरक्षेचं कारण पुढे करत सर्व रेल्वेगाड्यांच्या थ्री टायर (थर्ड एसी) डब्ब्यांमधून पडदे काढण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, या डब्ब्यांमधील खिडक्यांचे पडदे मात्र कायम राहतील.
Apr 1, 2014, 03:40 PM ISTआता `मोनो` १४ तास धावणार
मुंबईकरांना त्यांची आवडती `मोनो` रेल्वे सेवा आता १४ तास मिळणार आहे. उन्हाळ्यांच्या सुटीत पर्यटकांचा प्रतिसाद वाढणार असल्याने मोनो रेल्वेची ही सेवा सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरु करण्यात येणार आहे असे, एमएमआरडीए सुत्रांकडून समजतंय.
Mar 28, 2014, 05:22 PM ISTरेल्वेमंत्री झाले मुंबई रेल्वेवर नाराज....
रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मुंबई उपनगरी रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी मंगळवारी टिळकनगर स्टेशन ते सीएसटी असा लोकलनं प्रवास केला.या प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला.
Apr 17, 2013, 10:48 AM IST