मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी 'प्रभू' आले धावून
मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी 'प्रभू' आले धावून
Nov 21, 2014, 11:36 PM ISTरेल्वे सुटल्यानंतरही तिकीटाचा परतावा मिळणार
रेल्वेचं तिकीट केलंय, तुमचं तिकीट कन्फर्म झाल्याचं तुम्हाला चार्ट प्रिपेड केल्यावर समजलंय आणि तुम्हाला गाडी पकडणे शक्य झालं नाही, तर तुम्हाला तुमच्या तिकीटाचा परतावा मिळणार आहे.
Nov 3, 2014, 07:55 PM ISTरेल्वेत मेगा भरती, २३४३ पदांसाठी जाहिरात लवकरच
बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे. लवकरच रेल्वेत महाभरती होणार आहे. २३४३ पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
Nov 1, 2014, 10:17 AM ISTअमरावती-मुंबई एक्सप्रेसचा डबा घसरला; मध्य मार्गावरही परिणाम
अमरावतीहून कल्याणला येणारी अमरावती एक्सप्रेस गाडीचं इंजिन आणि त्याच्या मागचा लगेज डबा रुळावरून वरून घसरलाय. त्यामुळे, मध्य मार्गावर लोकल गाड्यांचंही वेळापत्रक बिघडलंय.
Oct 30, 2014, 12:22 PM ISTमुंबई रेल्वे साखळी स्फोटांचा आज निकाल
Sep 19, 2014, 09:04 AM ISTभारतात धावतेय सीएनजी रेल्वे
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रेल्वेनेही हातभार लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. समतोल राखण्याची सुरूवात म्हणून एक इको फ्रेंडली रेल्वेही चालवली जात आहे.
Sep 10, 2014, 05:05 PM ISTरेल्वेत सव्वा दोन लाख नोकऱ्यांची संधी
लाखो यात्रेकरूनां हव्या त्या ठिकाणी पोहचविणाऱ्या भारतीय रेल्वे प्रशासनाच्या स्टाफमध्ये प्रचंड मनुष्यबळाची कमतरता आहे. रेल्वेत सव्वा दोन लाख रिक्त पदे असल्याचे एका मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्राने खुलासा केला आहे.
Sep 8, 2014, 08:35 PM ISTउंदरानं बॅग कुरतडल्यानं रेल्वेला 15,000 फटका!
रेल्वेतून प्रवास करताना एका उंदरानं प्रवाशाची बॅग कुरतडल्याचा चांगलाच फटका रेल्वे प्रशासनाला बसलाय. ग्राहक न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला याबद्दल तब्बल पंधरा हजारांचा दंड ठोठावलाय.
Aug 28, 2014, 08:31 PM ISTरेल्वे रखडल्याने कोकणवासीयांना एसटीचा पर्याय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 08:39 PM ISTरेल्वेेच्या प्रत्येक गाडीत लागणार सीसीटीव्ही कॅमेरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 09:24 AM ISTवडाळाः सोनसाखळी चोर सीसीटीव्हित कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2014, 01:44 PM ISTकसारा घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीत
कसारा घाट आणि इगतपुरीनजीक रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली. आज पहाटेची ही घटना आहे.
Jul 30, 2014, 07:14 PM ISTरेल्वेचे 'स्लीपर डबे' हळूहळू होणार गायब...
दक्षिण रेल्वेनं द्वितीय श्रेणी स्लीपर डब्यांना 'थ्री टायर एसी' कोचमध्ये बदलण्याचा निर्णय घेतलाय. जुन्या द्वितीय श्रेणी स्लीपर डब्यांच्या जागी आता नवीन थ्री टायर एसी डब्बे आणण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय.
Jul 29, 2014, 04:31 PM ISTतेलंगनात शाळकरी बसला रेल्वेची धडक
Jul 24, 2014, 06:30 PM ISTरेल्वे अपघात टाळण्यासाठी येतंय डिटेक्टर डिवाइस!
रेल्वे रूळांवरून घसरण्यासारख्या घटना रोकण्यासाठी आता भारतीय रेल्वेनं डिटेक्टर डिवाइस लावण्याची योजना बनवली आहे. त्यामुळं जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानावर प्रतिबंध लागू शकेल.
Jul 21, 2014, 05:33 PM IST