पायही गेले आणि जोडीदाराचा हातही सुटला!
मोनिका मोरेसारखी अनेक उदाहरणं या मुंबईत मिळतील... ठाण्यातले प्रशांत महाजन हे त्यापैकीच एक... १९९९ मधला तो दिवस आठवला की अजूनही त्यांचा थरकाप उडतो... एका अपघातानं त्यांचं अख्खं आयुष्य उध्वस्त केलं... आणि हे सगळं घडलं त्यांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी.
Jan 16, 2014, 10:07 PM ISTरेल्वेविरोधात निष्काळाजीपणाचा गुन्हा दाखल करा : आर.आर.पाटील
रेल्वेविरोधात निष्काळाजीपणाचा गुन्हा दाखल करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले आहेत. मोनिका मोरेचा काही दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघात झाला, अपघातात मोनिकाला आपले दोन्ही हात गमवावे लागले आहेत.
Jan 16, 2014, 04:23 PM ISTमोनिकाला मदत केली नाही, तर रेल्वेला `मनसे स्टाईल`चा हिसका
मोनिका मोरेला गुरवारपर्यंत विशेष मदत दिली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करावं लागेल, असा इशारा मनसे दिला आहे.
Jan 15, 2014, 02:40 PM IST४५ मिनिटानंतर रेल्वे सुरू, मध्य-हार्बर मार्गावर तुफान गर्दी
मुंबई - मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक २० मिनिटांपासून ठप्प आहे. त्यामुळे सीएसटी येथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. मोटरमन आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील वादामुळे रेल्वे ठप्प होती. ही वाहतूक ४५ मिनिटानंतर सुरू झालेय. मात्र, तुफान गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत..
Jan 10, 2014, 07:32 PM IST<b><font color=red>नोकरी संधीः</font></b> पश्चिम रेल्वेत ५७७५ पद
पश्चिम रेल्वेत सुमारे ५७७५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
Dec 6, 2013, 11:53 AM ISTरांगेत उभे न राहता मोबाईलच्या माध्यमातून मिळवा रेल्वे पास
मुंबईतील लोकलची गर्दी पाहिल्यावर नको हा रेल्वेचा प्रवास अशी म्हण्याची वेळ तुमच्यावर येते. तिकिट अथवा पास काढण्यासाठी तासंनतास तिकिट खिडकीसमोर उभे राहावे लागत. मात्र, यातून तुमची आता सुटका होणार आहे.
Nov 27, 2013, 12:58 PM ISTठाणे-तुर्भे रेल्वेवर ट्रॅफिक ब्लॉक
मध्य रेल्वेच्या ठाणे-तुर्भे मार्गावर जादा लांबीचे रुळ टाकण्यासाठी आजपासून शनिवारपर्यंत दुपारी १२ ते दीड वाजण्याच्या दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. याची ठाणे नवी मुंबई प्रवाशांनी नोंद घ्यावी.
Nov 25, 2013, 09:28 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना गुड न्यूज आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन विशेष जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने केला आहे.
Nov 14, 2013, 09:59 PM ISTबरं का, तुर्कस्तानमध्ये समुद्रातून धावणार रेल्वे !
जगातील पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला आहे. तुर्कस्तानने आशिया आणि युरोप या दोन खंडांना जोडणारा पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू केलाय.
Nov 2, 2013, 05:26 PM ISTमुंबई लोकलमध्ये दबंगगिरी करणाऱ्या महिला काय सांगतात?
रेल्वेमध्ये दबंगगिरी महिलांवर कारवाई झाली तरी आमचा काहिही दोष नाही, अशी भूमिका कारवाई झालेल्या त्या सात महिलांनी मांडली आहे. दरम्यान, पुरुषांच्या डब्यात होणारी रोजची दादागिरी आता महिलांच्या डब्यातही होत असल्याचं यानिमित्तानं उघडकीस आलं.
Nov 1, 2013, 03:23 PM ISTलोकलमध्ये ‘दीदीगिरी’ करणाऱ्या महिलांना चाप
मुंबईच्या लोकल डब्यांमध्ये महिला ग्रुपच्या चालणाऱ्या दादागिरीविरोधात एका तरुणीनं आवाज तर उठवलाच शिवाय त्यांना न्यायालयात खेचून धडा शिकवला. बरखा मेघानी असं या तरुणीचं नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे.
Oct 31, 2013, 02:52 PM IST<B>रेल्वेमध्ये नोकरीची संधी, १६२६ जागांसाठी भरती</B>
पूर्व-किनाऱ्यावरील रेल्वेमध्ये कुशल कामगारांचा १६२६ जागा उपलब्ध
Oct 28, 2013, 07:43 PM ISTमुंबईत दरवर्षी ६०० लोकल प्रवासी गमावता जीव
‘ओव्हरहेड वायर २५ हजार व्होल्टसने चार्ज आहेत, म्हणून गाडीच्या टपावरुन प्रवास करू नये. चालत्या ट्रेनबाहेर शरीर झोकून देणं, फुटबोर्डवर उभं राहणं धोकादायक आहे.’ अशी उद्घोषणा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर वारंवार केली जात असते.
Sep 26, 2013, 03:38 PM ISTरेल्वेचे वेटींग तिकिट काढू नका?
बातमी रेल्वेच्या आरक्षणासंदर्भात. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करतांना जर आता तुमच्याकडे यापुढं कन्फर्म तिकीट नसल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही. वेटींग तिकिट असेल तरीही ते ग्राह्य धरणार नाही. त्यामुळे रेल्वेत नो एंट्रीच.
Jul 23, 2013, 11:01 AM ISTवेटिंग तिकीट असेल तर घरीच बसा...
यापुढे तुम्ही जर वेटींग तिकीट घेऊन प्रवासाला निघत असाल तर टीटीई स्टाफ तुम्हाला कोणत्याही स्टेशनवर खाली उतरवून देऊ शकतो एव्हढच नाही तर तो तुमच्याकडून चांगलाच दंडही वसूल करू शकतो.
Jul 21, 2013, 10:24 AM IST