झालं गेलं विसरून समांथाच्या जीवनात प्रेमाची एन्ट्री? Valentine's Day च्या निमित्तानं पोस्ट केला खास फोटो
Samantha Ruth Prabhu Valentine's Day Post : समांथा रुथ प्रभूनं काल व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्तानं ही पोस्ट शेअर केली आहे.
Feb 15, 2025, 12:44 PM ISTसामंथा रुथ प्रभूने शेअर केलेल्या फोटोमागचं गुपित काय? खरंच 'या' व्यक्तीला करतेय का डेट?
सामंथा रुथ प्रभू, साउथ फिल्म इंडस्ट्रीतील एक अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री, नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या ती डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर 'सिटाडेल: हनी बनी'चे दिग्दर्शक यांच्याशी संबंधित काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या संबंधांबाबत अफवांना अधिक गती मिळाली आहे.
Feb 3, 2025, 12:24 PM IST