उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मुंबईत 'म' फॅक्टरवर लक्ष केंद्रीत केले आहे. हा 'M' फॅक्टर नेमका काय आहे ते जाणून घेऊया.
Satish Walunj on Raj Uddhav Alliance: दोघे ठाकरे भाऊ एकत्र यावेत याकरता मी बाळासाहेबांसमोरच चळवळ सुरु केली होती. बाळासाहेबांनीही या चळवळीसाठी मला आशीर्वाद दिला होता असं सतिश वळुंज म्हणाले आहेत.
Narayan Rane on Uddhav Raj: उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी काय केल? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली, शिवसेना नावावर यांनी उदरनिर्वाह केला आणि आता मराठी भाषेवरुन आनंदोत्सव साजरा करत आहेत अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.
CM Devendra Fadnavis On Hindi GR : 5 जुलै रोजी मोर्चाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार होते. 5 जुलैचा ठाकरे बंधूंचा एकत्रीत मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
Exclusive Sanjay Raut : राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मनोमिलन कसं झालं याबद्दल खरं कारण संजय राऊत यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात सांगितलं आहे.
Exclusive Sanjay Raut : राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत संजय राऊत यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखत गौप्यस्फोट केला आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची सूत्रं हातात घ्यावीत ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. त्या इच्छेचा स्विकार उद्धव ठाकरेंनी केला आहे. हा भावनिक विषय असून त्यावर काय भूमिका घ्याची हे उद्धव ठाकरे आज स्पष्ट करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
Sharad Pawar on Raj Thackeray-Uddhav Thackeray alliance: राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांनी युतीसाठी सकारात्मक असल्याचं दाखवल्यानंतर आता मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे.
माझ्यासाठी वैयक्तिक मित्र विषय संपला! उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यावर राज ठाकरेंची खास मित्रासोबतची मैत्री कायमची तुटणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर ते पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, यावेळी दोन्ही बंधू खरंच एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेनं महायुती सावध झाली आहे. शिवसेनेची धडधड वाढली आहे. तर, भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.