MNS Padyatra | कोकण जागर पदयात्रेवर आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया...
MNS MLA Raju Patil Reaction On Padyatra For Mumbai-Goa Highway
Aug 27, 2023, 01:15 PM ISTMumbai-Goa Highway | रत्नागिरीत गाऱ्हाणे घालून मनसे कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
MNS Mumbai-Goa Highway A unique protest by MNS Activitiest in Ratnagiri Kokan Jagar Padyatara
Aug 27, 2023, 12:30 PM ISTMNS Padyatra | मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेच्या पदयात्रेला सुरुवात
MNS Kokan Padyatra to Begin from Panvel to Mumbai- Goa Highway
Aug 27, 2023, 09:50 AM ISTराजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video
Ankita Patil Thackarey Share Video : महाराष्ट्राच्या राजकारणात खो खो सुरू असताना, राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण दिसून आलं आहे. फु बाई फु म्हणत हसऱ्या श्रावणाचं स्वागत महिला मंडळाने केलं आहे.
Aug 25, 2023, 05:45 PM IST...अन् 10 हजारांची खेळणी घेऊन राज ठाकरे 'या' 12 वर्षीय पुणेकराच्या घरी पोहोचले
Raj Thackeray Meets 12 Year Old Pune Boy: राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यावर असतानाच स्वत: येथील स्थानिक नेत्यांना आपण या मुलाला भेटायला बुधवारी जाणार असल्याचं एक दिवस आधी सांगितलं होतं. त्यानंतर राज खरोखरच या 12 वर्षीय पुणेकराला भेटायला थेट त्याच्या घरी पोहोचले.
Aug 24, 2023, 04:34 PM ISTVIDEO | पत्रकारिता महाराष्ट्रात जिवंत - राज ठाकरे
raj thackeray president of mns talked about maharashtra journalism
Aug 19, 2023, 06:00 PM IST'राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे' मनसेच्या खळ्ळ खट्याकवरुन दीपाली सय्यदचा टोला
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे प्रचंड आक्रमक झालीय. राज ठाकरेंच्या दौ-यानंतर मनसेनं ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक सुरू केलंय. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोडही केलीय. यावरुन शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं आहे.
Aug 19, 2023, 01:45 PM ISTट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पाळलीयत- राज ठाकरे
Raj thackeray On Trollers: सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. सत्ता जेव्हा हातात येते तेव्हा ती जायला सुरुवात झालेली असते. ती किती काळ टिकवायची हे तुमच्या हातात असते, असे ते यावेळी म्हणा
Aug 19, 2023, 01:31 PM ISTसिनेट निवडणुकीवरून राजकारण! विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? मनसे आक्रमक
Senate Election : सिनेट निवडणुक स्थगितकेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि भाजपवर टीका केली आहेत तर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय असल्याचं पत्रच मनसेने राज्यपालांना लिहिलंय.
Aug 18, 2023, 02:08 PM IST
Pune | ...तोवर खड्डे बुजणार नाही, राज ठाकरेंचा सरकारला इशारा
MNS chief Raj thackeray uncut speech in pune tour
Aug 18, 2023, 01:15 PM ISTज्यांच्यासाठी आंदोलन करतोय त्यांना त्रास होऊ नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यावरुन प्रशासनाला धारेवर धरलं आहे. तसंच सतत त्यांनाच निवडून देणाऱ्या लोकांचीही ही चूक असल्याचं म्हटलं आहे. पुण्यात पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनादरम्यान ते बोलत होते.
Aug 18, 2023, 12:07 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.
Aug 18, 2023, 11:18 AM ISTराज ठाकरे म्हणाले 'सरकारला धडकी भरली पाहिजे', कार्यकर्त्याने सुरु होण्याआधीच टोलनाका फोडला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा असं आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका फोडला आहे
Aug 17, 2023, 08:24 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड
चंद्रापर्यंत यान जाऊ शकतं मग खड्डे बुजवून रस्ता का बांधता येत नाही मनसे अध्यश्र राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल, कोकणवासियांची जमीन विक्रीमध्येही फसवणूक होत असल्याचा आरोप. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असन माणगावमध्ये तोडफोड करण्यात आली आहे.
Aug 16, 2023, 05:39 PM IST